Water News in Marathi | पाणी मराठी बातम्या, मराठी बातम्या FOLLOW Water, Latest Marathi News
खाडगाव रिंगरोडलगत रामरहिम नगर, विराट नगर भागात जवळपास तीन एकरावर जागेत दुर्गंधीयुक्त पाण्याचे तळे साचले आहे. ...
शेतकऱ्यांना अंधारात ठेवून घरणी मध्यम प्रकल्पाचे पाणी लातूर परिसरातील महाराणा प्रतापनगरला घेऊन जाण्यासाठी जलवाहिनी योजना मंजुर करण्यात आली आहे. ...
धरणांतील साचलेला गाळ उपसा करुन तो शेतात पसरविल्यास धरणांची पाणी साठवण क्षमता पुनर्स्थापित होण्याबरोबरच कृषि उत्पन्नात भरीव वाढ होणार आहे. ...
योजनेतील एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला ...
कधी रास्तारोको, मोर्चा, अन्नत्याग, जलकुंभावर चढून शोले स्टाईल तर कधी जागर आंदोलन करण्यात येत आहे. ...
सर्वाधिक पाऊस १,०८३ मिमी तुळशी तलावात पडला असून, तो गतवर्षीच्या तुलनेत ३७० मिमी कमी आहे. ...
Jalgaon: रावेर तालुक्यातील डोंगराळ भागात झालेल्या संततधार पावसामुळे सुकी (गारबर्डी) धरण बुधवारी रात्री १:३० वाजेच्या शंभर टक्के भरले आहे. सध्या धरणातून २१८१.९७ क्युसेस इतका विसर्ग सुरू आहे. ...
घरणी मध्यम प्रकल्पाचे पाणी लातूरच्या वाढीव वसाहतीस घेऊन जाण्यासाठी कोट्यवधींच्या जलवाहिनी योजनेस मंजुरी देण्यात आली आहे. ...