लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पाणी

Water News in Marathi | पाणी मराठी बातम्या, मराठी बातम्या

Water, Latest Marathi News

भूजल पातळीत काहिशी वाढ, जानेवारीपासून मात्र टंचाईची शक्यता, भूजलचा अंदाज  - Marathi News | Slight rise in ground water level, but scarcity likely from January, Ground Water Forecast | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :भूजल पातळीत काहिशी वाढ, जानेवारीपासून मात्र टंचाईची शक्यता, भूजलचा अंदाज 

यंदा पावसाळाच्या प्रारंभी पावसाने ओढ दिल्याने खरीप पिकांच्या उत्पन्नात मोठी घट नोंदवली गेली. ...

सातारा जिल्ह्यात १९३९ वनराई बंधारे बांधले; अवकाळीचे पाणी अडणार - Marathi News | 1939 Vanrai Bhandara were built in Satara district | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा जिल्ह्यात १९३९ वनराई बंधारे बांधले; अवकाळीचे पाणी अडणार

दोन दिवसांची मोहीम : ग्रामस्थांचा सहभाग अन् अधिकाऱ्यांचेही श्रमदान  ...

Jayakwadi Dam: जायकवाडी धरणात पाण्याची आवक सुरू, काय आहे आजचा पाणीसाठा? - Marathi News | Jayakwadi Dam: Water is inflowing in Jayakwadi Dam, what is the water storage today? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Jayakwadi Dam: जायकवाडी धरणात पाण्याची आवक सुरू, काय आहे आजचा पाणीसाठा?

अहमदनगर, नाशिक जिल्ह्यातून किती पाणी आतापर्यंत देण्यात आले? ...

खडकवासलातून रब्बी हंगामासाठी साडेपाच टीएमसी पाणी - Marathi News | Five and a half TMC water for Rabi season from Khadakwasal | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :खडकवासलातून रब्बी हंगामासाठी साडेपाच टीएमसी पाणी

जिल्ह्याच्या तीन तालुक्यांकरिता खडकवासला कालव्यातून पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली असून येत्या ६० दिवसांत हे आवर्तन पूर्ण करण्यात येणार आहे. ...

वनराई बंधारे निर्मिती; सातारा जिल्ह्यात पहिल्या दिवशी ३५५ बंधारे बांधून पूर्ण  - Marathi News | 355 Vanrai Bandhara were completed in Satara district on the first day | Latest satara News at Lokmat.com

सातारा :वनराई बंधारे निर्मिती; सातारा जिल्ह्यात पहिल्या दिवशी ३५५ बंधारे बांधून पूर्ण 

गावागावांत वेग येणार अन् पाणी अडणार ...

शुक्रवारी ठाण्यातील काही भागात पाणी नाही - Marathi News | There is no water in some parts of Thane on Friday | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शुक्रवारी ठाण्यातील काही भागात पाणी नाही

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत बारवी गुरुत्व वाहिनीवर कटाई नाका येथे तातडीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. ...

जलवाहिनी फुटल्याने बार्देशातील पुरवठ्यावर परिणाम - Marathi News | Burst of aqueduct affects supply in Bardesh | Latest goa News at Lokmat.com

गोवा :जलवाहिनी फुटल्याने बार्देशातील पुरवठ्यावर परिणाम

तिळारीतून होणारा पुरवठा मागील सुमारे १५ दिवसाहून अधिक काळ बंद करण्यात आला आहे. ...

महाराष्ट्र, छत्तीसगड, कर्नाटकातील १३ पर्यटकांना बुडताना वाचवले - Marathi News | 13 tourists from Maharashtra, Chhattisgarh, Karnataka were saved from drowning in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :महाराष्ट्र, छत्तीसगड, कर्नाटकातील १३ पर्यटकांना बुडताना वाचवले

इफ्फी, जुने गोवें चर्चचे फेस्त तसेच अन्य उत्सवांमुळे गोव्यात वीकेंडला पर्यटकांची तोबा गर्दी ...