लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
युद्ध

युद्ध

War, Latest Marathi News

युरोप व दक्षिण आशिया देशांत द्राक्षांची निर्यात सुरळीत सुरु; निर्यातीच्या द्राक्षांना काय मिळतोय दर? - Marathi News | Grape exports to Europe and South Asian countries have resumed smoothly; What is the price being paid for exported grapes? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :युरोप व दक्षिण आशिया देशांत द्राक्षांची निर्यात सुरळीत सुरु; निर्यातीच्या द्राक्षांना काय मिळतोय दर?

grape export इराण, इस्रायल-अमेरिका यांच्यात सुरू झालेल्या युद्धामुळे जिल्ह्यातून आखाती देशातील केळी, द्राक्ष, कांदा, साखर निर्यात पूर्णपणे ठप्प झाली आहे. ...

इस्रायलच्या अण्वस्त्र केंद्रावर इराणची वक्रदृष्टी; तेहरानमधून आली आतापर्यंतची सर्वात मोठी धमकी! - Marathi News | Iran's twisted view of Israel's nuclear weapons center; The biggest threat ever from Tehran! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायलच्या अण्वस्त्र केंद्रावर इराणची वक्रदृष्टी; तेहरानमधून आली आतापर्यंतची सर्वात मोठी धमकी!

कतारमध्ये अमेरिकन एअरबेस उडवण्यासाठी गेलेले इराणचे दोन Su-24 बॉम्बर्स कतारच्या हवाई दलाने पाडल्यापासून इराण चवताळला आहे. ...

अमेरिका-इराण युद्धामुळे बाजारपेठेवर संमिश्र परिणाम; चांगल्या दर्जाच्या कांद्याला काय मिळतोय भाव? - Marathi News | US-Iran war has mixed effects on the market; What price is good quality onion getting? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अमेरिका-इराण युद्धामुळे बाजारपेठेवर संमिश्र परिणाम; चांगल्या दर्जाच्या कांद्याला काय मिळतोय भाव?

kanda niryat market सध्याच्या जागतिक युद्धजन्य परिस्थितीमुळे पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मार्केटयार्ड कांद्याच्या बाजारपेठेवर संमिश्र परिणाम दिसून येत आहे. ...

इस्रायलचा इराणवर सर्वात मोठा हवाई हल्ला; एकाच रात्रीत २५० बॉम्बचा मारा, ३०० क्षेपणास्त्रे नष्ट! - Marathi News | Israel Mega Strike on Iran: 100 Fighter Jets Rain 250 Bombs on Tehran; IRGC HQ Destroyed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायलचा इराणवर सर्वात मोठा हवाई हल्ला; एकाच रात्रीत २५० बॉम्बचा मारा, ३०० क्षेपणास्त्रे नष्ट!

Israel-Iran War News: मध्यपूर्वेतील संघर्ष आता एका भीषण वळणावर येऊन पोहोचला आहे. युद्धाच्या सहाव्या दिवशी इस्रायल आणि अमेरिकेने संयुक्तपणे इराणवर सर्वात मोठा हल्ला केल्याची बातमी समोर येत आहे. ...

Fact Check : युद्ध इराण-अमेरिकेचे आणि नाव भारताचे! भारतीय बंदरांवरून हल्ले होत असल्याचा दावा धादांत खोटा - Marathi News | Fact Check Allegations Claim Indian Ports Are Being Used By Us Navy To Launch Attacks On Iran Are Baseless And False | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Fact Check : युद्ध इराण-अमेरिकेचे आणि नाव भारताचे! भारतीय बंदरांवरून हल्ले होत असल्याचा दावा धादांत खोटा

अमेरिकेचे माजी कर्नल डगलस मॅकग्रेगर यांनी एका न्यूज चॅनलला दिलेल्या मुलाखतीत, "अमेरिका इराणवर हल्ले करण्यासाठी भारतीय बंदरांचा वापर करत आहे," असा खळबळजनक दावा केला होता. ...

Petrol Diesel Price Today: ५ मार्च २०२६ चे पेट्रोल-डिझेलचे दर: तुमच्या शहरात आज इंधन स्वस्त झालं की महाग? जाणून घ्या ताज्या किमती - Marathi News | Petrol Diesel Price Today 5 march 2026 Has fuel become cheaper or more expensive in your city today iran israel america war crude oil Know the latest prices | Latest business News at Lokmat.com

व्यापार :५ मार्च २०२६ चे पेट्रोल-डिझेलचे दर: तुमच्या शहरात आज इंधन स्वस्त झालं की महाग? पाहा ताज्या किमती

Petrol Diesel Rate Today: इंधन कंपन्या दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या नवीन किमती जाहीर करत असतात, ज्याचा थेट परिणाम सामान्य माणसाच्या खिशावर होतो. सकाळी ६ वाजता देशातील इंधन कंपन्यांनी नवीन दर जाहीर करतात. ...

हे युद्ध नव्हे सोपे! इराणसोबत युद्धामुळे इस्रायलला मोठा फटका; ६ दिवसांत २७ हजार कोटी स्वाहा - Marathi News | This war is not easy! Israel economy suffers a big blow due to war with Iran; 27 thousand crores lost in 6 days | Latest business News at Lokmat.com

व्यापार :हे युद्ध नव्हे सोपे! इराणसोबत युद्धामुळे इस्रायलला मोठा फटका; ६ दिवसांत २७ हजार कोटी स्वाहा

बहुतांश क्षेत्रात आवश्यक सेवा वगळता इतर सर्व कामकाज ठप्प आहे. अनेक कर्मचारी घरातून काम करत आहेत. युद्धामुळे सार्वजनिक कार्यक्रम, सभांवर बंदी आली आहे. ...

इराणसाठी किती महत्त्वाची होती 'IRIS Dena'? अमेरिकेने हल्ला केला अन् हिंदमहासागरात बुडाली! - Marathi News | America's devastating strike in the Indian Ocean; Iran's modern warship 'IRIS Dena' sunk! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणसाठी किती महत्त्वाची होती 'IRIS Dena'? अमेरिकेने हल्ला केला अन् हिंदमहासागरात बुडाली!

अमेरिकेच्या एका पाणबुडीने इराणचे सर्वात प्रगत आणि स्वदेशी बनावटीचे युद्धपोत 'IRIS Dena' याला क्षेपणास्त्र डागून समुद्रात बुडवले आहे. ...