लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
युद्ध

युद्ध

War, Latest Marathi News

Iran Israel War: खामेनींचे अस्तित्वच मिटवा, इस्रायलचा लष्कराला आदेश - Marathi News | Eliminate Khamenei, Israel orders army | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :खामेनींचे अस्तित्वच मिटवा, इस्रायलचा लष्कराला आदेश

Iran Israel War News: इराणने इस्रायलमधील बेर्शेबा शहरातील सोरोका रुग्णालयावर केलेल्या हल्ल्यात ४० जण जखमी झाले. ...

ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या - Marathi News | Operation Sindhu: Indian government to bring back Indians from Israel! How to register? Find out | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या

भारत सरकारने इस्रायलमध्ये असलेल्या आणि मायदेशी परत येऊ इच्छिणाऱ्या भारतीय नागरिकांना परत आणण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ...

'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा - Marathi News | Iran Israel War: 'If anything happens to Khamenei...', Shia's top religious leader warns Trump from Iraq | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा

Iran Israel War: शिया धर्मगुरू अयातुल्ला अली सिस्तानी यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाला युद्ध संपवण्यासाठी शांततापूर्ण तोडगा काढण्याचे आवाहन केले. ...

डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल! - Marathi News | Iran's nuclear site 300 feet below the mountain, America will give Brahmastra to Israel You will be amazed to know boeing bomb power | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!

हा बॉम्ब १३० फूट उंचीपर्यंतच्या खडकात आणि २०० फूट उंचीपर्यंतच्या काँक्रीटच्या पृष्ठभागात शिरू शकतो यावरूनच या बोईंग बॉम्बच्या शक्तीचा अंदाज लावता येऊ शकतो. ...

जुलै २०२५ वर खिळून आहेत इतिहास, खगोलशास्त्र आणि ज्योतिषशास्त्राच्या नजरा; पण का? - Marathi News | Astrology 2025: The eyes of history, astronomy, and astrology are fixed on July 2025; but why? | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :जुलै २०२५ वर खिळून आहेत इतिहास, खगोलशास्त्र आणि ज्योतिषशास्त्राच्या नजरा; पण का?

July 2025 Astrology Predictions: बाबा वेंगाची एक रहस्यमय आणि भयानक भविष्यवाणी जुलै २०२५ सुरु होण्यापूर्वीच खरी होताना दिसतेय. शनि प्रतिगामी, गुरुचा अस्त आणि जागतिक तणावाच्या दरम्यान तिसऱ्या महायुद्धाचे संकेत आगामी काळात मिळणार का? ...

इराणनंतर लागणार पाकिस्तानचा नंबर...! इस्रायल हल्ल्यानंतर काय म्हणाले पाकिस्तानी 'एक्सपर्ट्स'? बसलीय RAW ची दहशत - Marathi News | Pakistan's number will be after Iran What did Pakistani 'experts' say after the Israeli attack RAW's terror is on the rise | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणनंतर लागणार पाकिस्तानचा नंबर...! इस्रायल हल्ल्यानंतर काय म्हणाले पाकिस्तानी 'एक्सपर्ट्स'? बसलीय RAW ची दहशत

...अशा एकूण परिस्थितीत पाकिस्तानला एक वेगळीच भीती वाटू लागली आहे. इराणनंतर, पुढचा नंबर पाकिस्तानचा लागू शकतो, असे पाकिस्तानातील लोकांना वाटू लागले आहे. ...

इस्रायलविरोधात एकही मुस्लिम देश इराणच्या बाजूने नाही; आता खमेनी सरकारपुढे कोणता मार्ग? - Marathi News | Israel-Iran War: No Muslim country is on Iran's side against Israel; What path does the Khamenei government now have? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इस्रायलविरोधात एकही मुस्लिम देश इराणच्या बाजूने नाही; आता खमेनी सरकारपुढे कोणता मार्ग?

Israel-Iran War: पाकिस्तानने मुस्लिम देशांना एकत्र येऊन इराणला पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे, पण... ...

जगाला हादरवणारी बातमी! इराणने इस्रायलचा शेअर बाजार उडवला; तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार? - Marathi News | Middle East Conflict Escalates Iran Strikes Israel's Stock Exchange Israel Retaliates on Nuclear Sites | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जगाला हादरवणारी बातमी! इराणने इस्रायलचा शेअर बाजार उडवला; तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?

Middle East Conflict : इराणने इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा वर्षाव केला, ज्यामुळे तेल अवीवच्या प्रसिद्ध स्टॉक एक्सचेंजचे मोठे नुकसान झाले. ...