शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

वाल्मीक कराड

बीड नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष राहिलेले वाल्मीक कराड हे राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे कराड चर्चेत असून त्यांच्यावर पवनचक्की कंपनीला खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.

Read more

बीड : वाल्मीक कराड जेलमध्ये, पण कार्यकर्त्यांची अजूनही दहशत; डीवायएसपींच्या जबाबाने खळबळ

क्राइम : वाल्मीक जेलमध्ये, तरीही कार्यकर्त्यांची दहशत सुरूच; बीडचे DYSP गोल्डे यांच्या जबाबाने खळबळ

पुणे : पोलिसांचा पुन्हा 'वाल्मीक पॅटर्न'?; फरार PSI कासले काल स्वत:हून पुण्यात आला, अन् आज अटक झाली!

पुणे : कराड मोठमोठ्या राजकीय लोकांचं नाव घेऊ शकतो, म्हणून त्याचा एन्काउंटर..., तृप्ती देसाईंची प्रतिक्रिया

महाराष्ट्र : Walmik Karad : धनंजय मुंडेंकडून वाल्मीक कराडच्या एन्काऊंटरचा प्रयत्न; कासलेंचा गंभीर आरोप

बीड : कराडच्या एन्काऊंटरची ऑफर मिळाल्याचा दावा करणाऱ्या PSI वर गुन्हा दाखल; अटकेसाठी शोध सुरु

महाराष्ट्र : वाल्मीक कराडचा एन्काऊंटर करण्याची ऑफर; निलंबित पोलीस अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा

बीड : राख माफियांना ब्रेक! वाल्मीक कराडची मक्तेदारी असणाऱ्या परळीतून बंदोबस्तात राखेचा उपसा

बीड : वाल्मीक कराडची मक्तेदारी मोडीत, परळीतून राख उपसा

बीड : वाल्मीकची प्रॉपर्टी जप्तीसाठी सीआयडीचा तर निर्दोष मुक्त करा म्हणून कराडचा न्यायालयात अर्ज