शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

वाल्मीक कराड

बीड नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष राहिलेले वाल्मीक कराड हे राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे कराड चर्चेत असून त्यांच्यावर पवनचक्की कंपनीला खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.

Read more

छत्रपती संभाजीनगर : बीडच्या विशेष न्यायालयाचा नकार, आता वाल्मीक कराड उच्च न्यायालयाच्या दारात; प्रकरण काय?

महाराष्ट्र : Walmik Karad: वाल्मीक कराड याचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

महाराष्ट्र : वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

बीड : कारागृहातील वाल्मीक कराडच्या मोबाइलचे सीडीआर काढा; धनंजय देशमुख यांची मागणी

छत्रपती संभाजीनगर : वाल्मिक कराडचा जेलमधून माझ्यासमोर एकाला फोन आला; अंबादास दानवेंचा खळबळजनक दावा

बीड : Walmik Karad : 'धनंजय मुंडेंना संपवून वाल्मिक कराडला पोटनिवडणूक घ्यायची होती'; बाळा बांगरांचा गंभीर आरोप

महाराष्ट्र : उज्ज्वल निकम आता यापुढे संतोष देशमुख प्रकरणाची केस लढणार नाहीत? पण कारण काय? चर्चांना उधाण

बीड : मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...

बीड : पतीची हत्या करून मांसाचा तुकडा वाल्मीक कराडसमोर ठेवला; बाळा बांगर यांचा जबाब का नाही?

बीड : Beed: वाल्मीक कराडच्या कार्यकर्त्याने केला मतिमंद मुलीवर अत्याचार, नागरिकांनी दिला चोप