लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
व्होडाफोन

व्होडाफोन, मराठी बातम्या

Vodafone, Latest Marathi News

व्होडाफोन ही देशातील अग्रणी टेलिकम्युनिकेश कंपनी असून पीएलसी ग्रुपचा हा उद्योगसमुह आहे. ब्रिटीश मल्टीनॅशनल टेलिकम्युनिकेशनद्वारे ही कंपनी कार्यरत असून लंडन आणि न्यूबरी, (बर्कशायर) येथे कंपनीचे मुख्यालय आहे. आशिया, आफ्रिका, युरोप आणि ओसियाना या विभागात कंपनीचं नेटवर्क आहे. प्रीपेड आणि पोस्टपेड मोबाईल नेटवर्कच्या माध्यमातून कंपनी ग्राहकांना सेवा देते.
Read More
Vodafone-Idea च्या सर्वात स्वस्त प्लॅनमध्ये मिळतोय अनलिमिटेड कॉलिंगसह डेटा, किंमत ९९ रूपयांपासून - Marathi News | vi most cheapest prepaid plan offering data and free calling benefit starting price is rupees 99 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Vodafone-Idea च्या सर्वात स्वस्त प्लॅनमध्ये मिळतोय अनलिमिटेड कॉलिंगसह डेटा, किंमत ९९ रूपयांपासून

Vi Prepaid Recharge plan : सध्या व्होडाफोन आयडिया ही कंपनी आपल्या ग्राहकांसाठी स्वस्त आणि मस्त अनेक रिचार्ज प्लॅन्स ऑफर करत आहे. ...

Elon Musk Satellite Internet: एलॉन मस्क यांची कंपनी भारतात एन्ट्री घेण्यास तयार, Jio, Vi सोबत होऊ शकतं डील - Marathi News | Elon Musks SpaceX to soon begin talks with Jio Vodafone Idea for satcom collaboration India head | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एलॉन मस्क यांची कंपनी भारतात एन्ट्री घेण्यास तयार, Jio, Vi सोबत होऊ शकतं डील

Elon Musk Satellite Internet: एलॉन मस्क स्टारलिंक प्रोजेक्ट्सद्वारे भारतात लवकरच इंटरनेट सेवा सुरू करण्याची शक्यता. ५ हजारांपेक्षा अधिक प्री-बुकिंग. ...

Jio ला BSNL ची टक्कर; केवळ १५० रूपयांत ८१ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि अन्य सुविधा - Marathi News | Jio to BSNL; 81 GB data, unlimited calling and other facilities for just Rs | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Jio ला BSNL ची टक्कर; केवळ १५० रूपयांत ८१ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि अन्य सुविधा

BSNL च्या या रिचार्ज प्लॅनमध्ये मिळत आहेत जबरदस्त सुविधा. ...

Jio, Airtel, Vodafone Plans Hike: अ‍ॅमेझॉन प्राईममुळे जिओ, एअरटेल आणि व्होडाफोनचे प्लॅन महागणार; जाणून घ्या कारण... - Marathi News | Amazon Prime will make recharge plans of Reliance jio, Airtel and Vodafone more expensive; Find out reason ... | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अ‍ॅमेझॉन प्राईममुळे जिओ, एअरटेल आणि व्होडाफोनचे प्लॅन महागणार; जाणून घ्या कारण...

Reliance jio, Airtel and Vodafone Recharge price hike: आता लवकरच रिलायन्स जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन आयडियाचे प्रिपेड प्लॅन महाग होण्याची शक्यता आहे. या कंपन्या काही निवडक प्लॅनच्या किंमती वाढविणार आहेत. ...

ग्राहक तेजीनं सोडतायत BSNL,Vodafone-Idea ची साथ; पोर्ट करण्यात Maharashtra आघाडीवर, पाहा कारण - Marathi News | bsnl and vodafone idea customers are porting out fast to the networks of airtel jio know why | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ग्राहक तेजीनं सोडतायत BSNL,Vodafone-Idea ची साथ; पोर्ट करण्यात Maharashtra आघाडीवर, पाहा कारण

Mobile number porting : Vodafone-Idea आणि BSNL मधून मोठ्या प्रमाणात ग्राहक पडले बाहेर. ...

Vodafone-Idea मध्ये Kumar Birla १ हजार कोटी रूपयांची गुंतवणूक करण्याची शक्यता - Marathi News | Kumar Mangalam Birla likely to infuse own capital into Vodafone Idea Report | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Vodafone-Idea मध्ये Kumar Birla १ हजार कोटी रूपयांची गुंतवणूक करण्याची शक्यता

Vodafone Idea Kumar Mangalam Birla Investment : कंपनीचे प्रमोटर कुमार मंगलम बिर्ला हे गुंतवणूकदारांचा कंपनीवरील विश्वास वाढवण्यासाठी गुंतवणूक करण्याची शक्यता आहे. ...

केंद्र सरकारकडून Retrospective Tax मागे; केअर्न-व्होडाफोनला होणार मोठा फायदा - Marathi News | center has withdrawn the retrospective tax fm nirmala sitharaman many companies will get benefits | Latest business News at Lokmat.com

व्यापार :केंद्र सरकारकडून Retrospective Tax मागे; केअर्न-व्होडाफोनला होणार मोठा फायदा

Retrospective Tax : रिट्रोस्पेक्टिव्ह टॅक्स मागे घेतल्यामुळे केअर्न एनर्जी (Cairn Energy)आणि व्होडाफोन (Vodafone) सारख्या कंपन्यांना याचा थेट लाभ मिळणार आहे. ...

झी आणि सोनी यांच्या विलीनीकरणात स्पीडब्रेकर? - Marathi News | spacial article in is there any Speedbreaker in Zee and Sony merger know more about deal | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :झी आणि सोनी यांच्या विलीनीकरणात स्पीडब्रेकर?

जागतिक स्पर्धेत टिकायचे असेल, तर एकाकी लढणे उपयोगाचे नाही. त्यासाठी हातात हात घालून सामना करावा लागेल, अशी मानसिकता आता तयार झाली आहे. ...