विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला. Read More
Virat Kohli News : ऑस्ट्रेलियामध्ये भारताच्या शानदार विजयात कोहलीचा सहभाग नव्हता. त्यामुळे तो आता आणखी चांगला खेळ करण्यास उत्सुक असेल. कोहली पितृत्व रजेसाठी भारतात परतला होता. तो आता ५ फेब्रुवारीपासून होणाऱ्या आगामी मालिकेत पुनरागमन करीत आहे. ...
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दिलेल्या अभिभाषणानंतर संसदेत अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली. त्यामध्ये आणखी एक कार्य संपन्न झाले. ते म्हणजे पद्म पुरस्कारांचे वितरण. ...
ICC Test batsman ranking: आयसीसीनं शनिववारी जाहीर केलेल्या ताज्या कसोटी क्रमवारीत भारताचा कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) हा चौथ्या स्थानी कायम राहिला आहे. ...