विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला. Read More
IND vs ENG, 2nd T20 : Virat Kohli सॅम कुरननं पहिल्याच षटकात लोकेश राहुलला माघारी पाठवले. त्यानंतर इशान व विराट यांनी दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. ...
Vijay Hazare Trophy 2021 : Prithvi Shaw मुंबईनं रविवारी अंतिम सामन्यात उत्तर प्रदेश संघावर ६ विकेट्स राखून विजय मिळवला आणि चौथ्यांदा विजय हजारे ट्रॉफी ( Vijay Hazare title 2021) स्पर्धेचे जेतेपद नावावर केले. ...
भारताच्या फलंदाजीचा दृष्टिकोन माझ्यासाठी आश्चर्यकारक होता. सर्व ठिकाणी एकसारखे तंत्र लागू होत नाही. पॉवर प्लेमधील गोष्टींबद्दल भारत ज्या मार्गाने चालत आला आहे, त्याच पारंपरिक गोष्टींची चर्चा सुरू झाली आहे, हे त्यांच्यासाठी कार्य करणारे एक सूत्र आहे. ...
तीन महिन्यात भारताचा मर्यादित षटकांचा हा पहिलाच सामना होता. त्यात लोकेश राहुल, हार्दिक पांड्या आणि युजवेंद्र चहलसारखे मॅचविनर फॉर्ममध्ये जाणवले नाहीत. इंग्लंडने गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात भारताला खुजे ठरवले. एका पराभवामुळे भारतीय संघावर टी ...