विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला. Read More
ipl 2021 t20 RCB vs KKR live match score updates Chennai कर्णधार विराट कोहलीनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानं आजच्या अंतिम ११मध्ये फक्त ३ परदेशी खेळाडूंना संधी देताना भारतीय खेळाडूंवर विश्वास दाखवला, ...
IPL 2021, RCB vs KKR Live: आयपीएलमध्ये आज 'डबल हेडर' लढत होतेय. चेन्नईच्या एम.ए.चिदंबरम स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स (KKR) असा पहिला सामना होतोय. ...
Los Angeles Olympics: भारतीय क्रिकेट विश्वासाठी मोठी बातमी आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं (बीसीसीआ) भारतीय महिला आणि पुरूष क्रिकेट संघाला ऑलम्पिक स्पर्धेत सहभागी होण्यासाठीची तयारी दाखवली आहे. ...
IPL 2021, Points Table : चेन्नई सुपर किंग्सकडून ( Chennai Super Kings) २००वा सामना खेळणाऱ्या कर्णधार महेंद्रसिंग धोनीला ( MS Dhoni) सहकाऱ्यांनी विजयाची भेट दिली. पहिल्या सामन्यातील पराभवातून धडा घेताना CSKच्या खेळाडूंनी पंजाब किंग्स ( Punjab Kings) व ...
Virat Kohli News : बीसीसीआयने गुरुवारी आपल्या खेळाडूंचे सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट जाहीर केले. त्यामुळे भारतीय क्रिकेटपटूंना मिळणारी वार्षिक रक्कम पाहून सर्वसामान्य क्रिकेटप्रेमींचे डोळे विस्फारले आहेत. ...