लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विराट कोहली

विराट कोहली

Virat kohli, Latest Marathi News

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.
Read More
IND vs SA, Virat vs Dravid: विराट कोहली तिसऱ्या कसोटीत मोडू शकतो राहुल द्रविडचा 'हा' मोठा विक्रम - Marathi News | India vs South Africa Cape Town Test Virat Kohli could break Rahul Dravid Huge record | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहली तिसऱ्या कसोटीत मोडू शकतो राहुल द्रविडचा 'हा' मोठा विक्रम

विराट कोहली दुसऱ्या कसोटीत पाठीच्या दुखापतीमुळे संघाबाहेरच होता. ...

सचिन तेंडुलकरनं त्याच्या ऑल टाईम बेस्ट संघातून धोनी, विराटला वगळलं?; महान फलंदाजाच्या व्यवस्थापनाकडून स्पष्टीकरण आलं  - Marathi News | Clarification on Sachin Tendulkar all time XI, this was false news and no such list has been circulated to any media | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सचिन तेंडुलकरनं त्याच्या ऑल टाईम बेस्ट संघातून धोनी, विराटला वगळलं?; व्यवस्थापनाकडून स्पष्टिकरण आलं

महान फलंदाज सचिन तेंडुलकरनं ( Sachin Tendulkar) त्याच्या ऑल टाईम बेस्ट संघात महेंद्रसिंग धोनी व विराट कोहली या स्टार खेळाडूंना स्थान  न दिल्याच्या बातम्या दोन दिवसांपूर्वी प्रसिद्ध झाल्या होत्या. ...

IND vs SA 3rd Test : सुनील गावस्करांनी तिसऱ्या कसोटीसाठी प्लेइंग इलेव्हन निवडली, अजिंक्य रहाणेनं जागा कायम राखली - Marathi News | IND vs SA 3rd Test : Ajinkya Rahane keeps his place in Sunil Gavaskar's predicted India XI for 3rd Test  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सुनील गावस्करांनी तिसऱ्या कसोटीसाठी प्लेइंग इलेव्हन निवडली, अजिंक्य रहाणेनं जागा कायम राखली

India vs South Africa 3rd Test : कंबरेत उसण भरल्यामुळे दुसऱ्या कसोटीतून माघार घेणारा विराट कोहली ( Virat Kohli) केपटाऊन कसोटीत खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. ...

Virat Kohli's fees per Instagram post : दोन वर्षांत विराटची कमाई तीनपटीनं वाढली; ठरला एका Instagram Post साठी सर्वाधिक फी घेणारा भारतीय सेलिब्रेटी - Marathi News | Virat Kohli is the number one ranked celebrity in India when it comes to charging fees per Instagram post | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दोन वर्षांत विराटची कमाई तीनपटीनं वाढली; ठरला एका Instagram Post साठी सर्वाधिक फी घेणारा सेलिब्रेटी

भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) हा कमाईच्या बाबतीत सगळ्या सेलिब्रेटींना टक्कर देतोय. ...

India vs South Africa Tests: "ऋषभ पंतने आता जरा ब्रेक घ्यावा, दरवेळी असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत" - Marathi News | India vs South Africa Tests Rishabh Pant should take a break now as batting failures can not be tolerated every time says Madan Lal | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"पंतने आता जरा ब्रेक घ्यावा, दरवेळी असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत"

ऋषभ पंत दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात शून्यावर बाद झाला होता. त्यामुळे त्याच्यावर टीकाही झाली होती. ...

India vs South Africa, Injury in Team India: तिसऱ्या कसोटीआधी 'टीम इंडिया'चं टेन्शन वाढलं; स्टार खेळाडू सामन्याला मुकण्याची शक्यता - Marathi News | Team India Pacer Mohammed Siraj Doubtful of Making into Playing XI for IND vs SA Cape town Test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :तिसऱ्या कसोटीआधी 'टीम इंडिया'चं टेन्शन वाढलं; स्टार खेळाडू सामन्याला मुकण्याची शक्यता

मालिका १-१ अशी बरोबरीत असल्याने तिसरी कसोटी निर्णायक असणार आहे. ...

IND vs SA 2nd Test: "विराट अन् द्रविडने KL राहुलला मैदानावर एकटं पाडलं"; पाकिस्तानी माजी क्रिकेटपटूने केला आरोप - Marathi News | IND vs SA Virat Kohli and Rahul Dravid should have sent Instructions to KL on Field former Pakistani cricketer suggests | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"विराट अन् द्रविडने KL राहुलला मैदानावर एकटं पाडलं"; पाकिस्तानी माजी क्रिकेटपटूचा आरोप

भारताचा आफ्रिकेने दुसऱ्या कसोटीत सात गडी राखून पराभव केला. ...

Virat Kohli : ऑस्ट्रेलियन मीडियानं विराट कोहलीचा केला अपमान; वासिम जाफरनं जगासमोर काढली इभ्रत  - Marathi News | Wasim Jaffer fires back, gives befitting reply to Australian media's 'stat of the day' dig directed at Kohli's form | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Virat Kohli : ऑस्ट्रेलियन मीडियानं विराट कोहलीचा केला अपमान; वासिम जाफरनं जगासमोर काढली इभ्रत 

भारताच्या कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली ( Virat kohli) याला मागील दोन वर्षांत साजेशी कामगिरी करता आलेली नाही. ...