लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विराट कोहली

विराट कोहली

Virat kohli, Latest Marathi News

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.
Read More
Virat Kohli's press conference Live : परिवर्तनाची लाट येणार, पण...; अजिंक्य राहणे- चेतेश्वर पुजारा यांच्या संघातील स्थानाबाबत विराट कोहलीचं मोठं विधान  - Marathi News | Virat Kohli's press conference Live : I feel transitions do happen but they h    appen naturally, Virat Kohli on Ajinkya Rahane and Cheteshwar Pujara  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अजिंक्य राहणे- चेतेश्वर पुजारा यांच्या संघातील स्थानाबाबत विराट कोहलीचं मोठं विधान

India vs South Africa, 3rd Test, Virat Kohli's press conference Live : मागील दोन वर्षांपासून सातत्यपूर्ण कामगिरी करण्यात अपयशी ठरलेल्या अजिंक्य रहाणे व चेतेश्वर पुजारा यांना आणखी किती संधी मिळणार, या प्रश्नाचे उत्तर आज विराट कोहलीनं दिले. ...

India vs South Africa 3rd Test: राहुलच्या जागी मी कर्णधार असतो तर...; वाचा, विराट नक्की म्हणाला तरी काय - Marathi News | IND vs SA 3rd Test Update Virat Kohli Reaction on KL Rahul Captaincy Siraj Fitness Rahane Pujara Team India Playing XI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"राहुलच्या जागी मी कर्णधार असतो तर..."; विराट नक्की काय म्हणाला, वाचा

दुसऱ्या कसोटीत विराटच्या कॅप्टन्सीची कमतरता जाणवली असं मत अनेक क्रिकेट फॅन्सनी व्यक्त केलं होतं. ...

Virat Kohli's press conference Live : MS Dhoni चा तो सल्ला कायमचा लक्षात राहिलाय; रिषभ पंतच्या चुकीवर विराट कोहलीनं सांगितला किस्सा  - Marathi News | Virat Kohli's press conference Live : MS Dhoni once told me that the gap between repeating a mistake should be 7-8 months. This advice really stuck with me | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MS Dhoni चा तो सल्ला कायमचा लक्षात राहिलाय; रिषभ पंतच्या चुकीवर विराट कोहलीनं सांगितला किस्सा 

India vs South Africa, 3rd Test, Virat Kohli's press conference Live : भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली आज पत्रकारांच्या प्रश्नांना सामोरा गेला. ...

Virat Kohli's press conference Live : तिसऱ्या कसोटीत खेळण्यासाठी फिट आहेस का?; विराट कोहलीच्या उत्तरानं दिलासाही मिळाला पण, चिंताही वाढली - Marathi News | Virat Kohli's press conference Live : Virat Kohli confirms he's absolutely fit for the 3rd Test and hints Mohammad Siraj will miss out due to fitness | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :तिसऱ्या कसोटीत खेळण्यासाठी फिट आहेस का?; विराट कोहलीच्या उत्तरानं दिलासाही मिळाला पण, चिंताही वाढली

India vs South Africa, 3rd Test, Virat Kohli's press conference Live : भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहलीला जोहान्सबर्ग कसोटीत कंबरेत उसण भरल्यामुळे मुकावे लागले होते. ...

Virat Kohli's press conference Live : मला कोणाला काही सिद्ध करून दाखवायचे नाही, विराट कोहलीनं खराब फॉर्मावर मांडलं स्पष्ट मत  - Marathi News | Virat Kohli's press conference Live : "I truly believe that I don't need to prove anything to anyone.", | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Virat Kohli's press conference Live : मला कोणाला काही सिद्ध करून दाखवायचे नाही, विराट कोहलीनं खराब फॉर्मावर मांडलं स्पष्ट मत 

India vs South Africa, 3rd Test, Virat Kohli's press conference Live : अखेर भारतीय कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली ... ...

Virat Kohli vs Ravi Shastri: मला 'त्या' बड्या खेळाडूला 'टीम इंडिया'त घ्यायचं होतं, पण विराटने सरळ नकार देऊन टाकला - रवि शास्त्री - Marathi News | Ravi Shastri on Virat Kohli Test match team selection Shikhar Dhawan shocking story | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मला 'त्या' स्टार फलंदाजाला टीममध्ये घ्यायचं होतं, पण विराटने नकार दिला - रवि शास्त्री

रवी शास्त्रींनी टी२० वर्ल्डकप नंतर संघाचं प्रशिक्षकपद सोडलं. विराट मात्र अद्याप संघाचा कसोटी कर्णधार आहे. ...

India vs South Africa 3rd Test: 'टीम इंडिया'च्या प्लेईंग XI बद्दल महत्त्वाची अपडेट! केपटाऊन टेस्टमध्ये २ मोठे बदल होण्याची शक्यता - Marathi News | Ind vs SA 3rd Test Update on Team India Playing XI 2 major changes Ishant Virat in Vihari Siraj Out | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'टीम इंडिया'च्या प्लेईंग XI बद्दल महत्त्वाची अपडेट! तिसऱ्या टेस्टमध्ये २ मोठे बदल होण्याची शक्यता

संघातील एक बदल मधल्या फळीत तर दुसरा बदल गोलंदाजांच्या ताफ्यात केला जाण्याची चर्चा आहे. ...

Virat kohli drinks black water : साधं पाणी नाही तर विराट कोहली पितो खास 'अल्कलाइन वॉटर; 'या' पाण्याची किंमत, खासियत जाणून घ्या  - Marathi News | Virat kohli drinks black water read health benefits of alkaline water | Latest sakhi News at Lokmat.com

सखी : साधं पाणी नाही तर विराट कोहली पितो खास 'अल्कलाइन वॉटर; 'या' पाण्याची किंमत, खासियत जाणून घ्या 

Virat kohli drinks black water : फक्त विराटच नाही तर अभिनेत्री अनुष्का शर्मा, मलायका अरोरा, श्रृती हसनपासून बॉलिवूड दिग्दर्शक करण जोहरनंही अल्कलाईन वॉटरचे फायदे लक्षात घेत याचं सेवन करायला सुरूवात केली. ...