लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विराट कोहली

विराट कोहली

Virat kohli, Latest Marathi News

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.
Read More
IND vs SA, 2nd Test : विराट कोहलीच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणेला कर्णधार बनवायला हवं होतं; KL Rahulच्या निवडीवरून संघ व्यवस्थापनावर निशाणा - Marathi News | IND vs SA, 2nd Test : ‘India missed Virat Kohli the ‘Captain’, Rahane should have led in his absence’, Wasim Jaffer | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणेला कर्णधार बनवायला हवं होतं; माजी खेळाडूची टीका

IND vs SA, 2nd Test : भारतीय संघाला जोहान्सबर्ग कसोटीत विराट कोहलीच्या आक्रमक वृत्तीचा सर्वाधिक उणीव जाणवली. ...

New ICC Penalty Rules in T20Is: सामन्यात षटकांची गती कमी असेल तर याद राखा! ICC नियमांत केला महत्त्वाचा बदल - Marathi News | ICC changes rules T20Is Slow overrate one fielder less outside 30 yard circle | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :T20 सामन्यात षटकांची गती कमी असेल तर याद राखा! ICC नियमांत केला महत्त्वाचा बदल

आतापर्यंत षटकांची गती कमी राखल्यास सामना संपल्यानंतर दंडात्मक कारवाई केली जात होती, पण आता... ...

IND vs SA: पुढील कसोटीत 'या' खेळाडूला मिळणार डच्चू, केएल राहुलने दिले संकेत - Marathi News | IND vs SA: In the next Test Mohammed Siraj would get Dutch, hints given by KL Rahul | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs SA: पुढील कसोटीत 'या' खेळाडूला मिळणार डच्चू, केएल राहुलने दिले संकेत

IND vs SA: टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात 7 विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला. भारताने पहिला कसोटी सामना जिंकल्यामुळे तीन सामन्यांची मालिका आता 1-1 अशी बरोबरीत आहे. ...

IND vs SA Test, Virat Kohli Fitness: विराट कोहली तिसऱ्या कसोटीत 'कमबॅक' करू शकेल? राहुल द्रविडने दिली महत्त्वाची अपडेट - Marathi News | Virat Kohli Fitness Updates Rahul Dravid Shares information before IND vs SA 3rd Test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहली तिसऱ्या कसोटीत 'कमबॅक' करू शकेल? द्रविडने दिली महत्त्वाची अपडेट

दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटीतून अचानक विराट कोहलीने माघार घेतली होती. ...

IND vs SA 2nd Test: आता पंतचं काही खरं नाही! कोच राहुल द्रविडने पत्रकारांसमोरच... - Marathi News | Rahul Dravid hints to have Conversation with Rishabh Pant over Shot Selection IND vs SA 2nd Test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आता ऋषभ पंतचं काही खरं नाही! कोच राहुल द्रविडने पत्रकारांसमोरच...

भारताच्या पराभवाचं एक कारण म्हणजे तिसऱ्या डावातील सुमार दर्जाची फलंदाजी. ऋषभ पंतच्या बेजबाबदार फटक्याची तर जोरदार चर्चा रंगली. ...

विराट कोहलीनं त्याची बाजू मांडली, आता सौरव गांगुलीनं उत्तर द्यायला हवं; माजी प्रशिक्षक रवी शास्त्री उतरले मैदानात - Marathi News | Virat Kohli vs Sourav Ganguly : Virat Kohli has given his side, now Sourav Ganguly needs to give his: Ravi Shastri | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीनं त्याची बाजू मांडली, आता सौरव गांगुलीनं उत्तर द्यायला हवं; माजी प्रशिक्षक रवी शास्त्री उतरले मैदानात

Virat Kohli vs Sourav Ganguly : बीसीसीआयनं मागील वर्षी विराट कोहलीकडून वन डे संघाचे कर्णधारपद काढून घेतले. ...

विराटनंतर आता अनुष्का शर्माही गाजवणार क्रिकेटचं मैदान, 3 वर्षानंतर 'क्रिकेटर' बनून करतेय कमबॅक - Marathi News | Chakda Xpress Teaser Video First Look Release Of Anushka Sharma As Cricketer Jhulan Goswami Biopic On Netflix | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विराटनंतर आता अनुष्काही गाजवणार क्रिकेटचं मैदान, 3 वर्षानंतर 'क्रिकेटर' बनून करतेय कमबॅक

Chakda Xpress Teaser Video : भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीच्या पाठोपाठ आता त्याची पत्नी अनुष्का शर्माही क्रिकेटच्या मैदानात उतरली आहे. आश्चर्य वाटलं ना? पण हे खरं आहे. ...

सचिन तेंडुलकरच्या ऑल टाईम बेस्ट संघात ना महेंद्रसिंग धोनी, ना विराट कोहली; जाणून घ्या पूर्ण लिस्ट - Marathi News | No MS Dhoni and Virat Kohli in Sachin Tendulkar’s all-time best XI, check full list HERE | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सचिन तेंडुलकरच्या ऑल टाईम बेस्ट संघात ना महेंद्रसिंग धोनी, ना विराट कोहली; जाणून घ्या पूर्ण लिस्ट

सचिननं नुकताच त्याचा ऑल टाईम प्लेइंग इलेव्हन संघ जाहीर केला आणि त्यात महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली व दिग्गज फिरकीपटू मुथय्या मुरलीधरनसह भारताची वॉल राहुल द्रविड याचेही नाव नाहीय. ...