लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विराट कोहली

विराट कोहली, मराठी बातम्या

Virat kohli, Latest Marathi News

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.
Read More
AB De Villiers on Virat Kohli Batting, IPL 2022: "विराटला जर फॉर्ममध्ये परतायचं असेल, तर...."; एबी डिव्हिलियर्सने दिला कानमंत्र - Marathi News | AB de Villiers has an interesting take on Virat Kohli form for RCB in IPL 2022 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2022: "विराटला जर फॉर्ममध्ये परतायचं असेल, तर...."; डिव्हिलियर्सने दिला कानमंत्र

विराटचे यंदा १० डावांत केवळ अर्धशतक ...

Rohit Virat Dhoni SRK: रोहित, विराट, धोनी अन् शाहरूख... चौघांविरोधात कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या नक्की काय आहे प्रकरण - Marathi News | rohit sharma virat kohli shahrukh khan ms dhoni petition filed in madhya pradesh know more details | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित, विराट, धोनी अन् शाहरूख.. चौघांविरोधात कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या प्रकरण

या चौघांसह आणखी दोघांविरोधातही कोर्टात याचिका ...

अनुष्का शर्माने वाढदिवसाला घातला ८५ हजारांचा ड्रेस, कॉटन आणि लिनन ब्लेंडच्या कापडाची खासियत अशी की.. - Marathi News | Anushka Sharma's cool cotton linen blend dress worth Rs. 85k! What is the speciality of her dress? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :अनुष्का शर्माने वाढदिवसाला घातला ८५ हजारांचा ड्रेस, कॉटन आणि लिनन ब्लेंडच्या कापडाची खासियत अशी की..

Anushka Sharma's Birthday Dress: अनुष्का शर्माने नुकताच तिच्या वाढदिवसाला घातलेला पांढऱ्या रंगाचा मिनी फ्रॉक पाहिला का? वाचा तब्बल ८५ हजारांच्या या ड्रेसमध्ये आहे तरी काय? ...

Virat Kohli Umpire Fight, IPL 2022 GT vs RCB: विराट भरमैदानातच अंपायरवर चाल करून गेला अन्... पुढे काय झालं पाहा (Video) - Marathi News | Virat Kohli Aggression walks up to Umpire after DRS review overturned Gujarat Titans Shubman Gill watch Video IPL 2022 GT vs RCB Live | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: अंपायरने निर्णय देताच विराट कोहली थेट त्यांच्यावर चाल करून गेला अन् पुढे...

विराट कोहली अंपायरशी जाऊन तावातावाने वाद घालू लागला त्यावेळी... ...

Rahul Tewatia David Miller, IPL 2022 GT vs RCB Live: डेव्हिड मिलर-राहुल तेवातियाने पळवला RCBच्या तोंडचा घास; गुजरातचा थरारक विजय - Marathi News | David Miller Rahul Tewatia Finishes off in style Gujarat Titans win over RCB Virat Kohli Maxwell Hardik Pandya IPL 2022 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मिलर-तेवातियाने पळवला RCBच्या तोंडचा घास; गुजरातचा बंगलोरवर थरारक विजय

९ पैकी ८ सामने जिंकून गुजरात गुणतालिकेत अव्वल ...

Virat Kohli Glenn Maxwell, IPL 2022 GT vs RCB Live: किंग कोहली, रजत पाटीदारची अर्धशतके, ग्लेन मॅक्सवेलची फटकेबाजी; RCB ने गुजरातला दिलं १७१ धावांचे आव्हान - Marathi News | Virat Kohli Rajat Patidar Glenn Maxwell classic batting Gujarat Titans need 171 to win against Royal Challengers Banglore IPL 2022 GT vs RCB live updates | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोहली-पाटीदारची अर्धशतकं, मॅक्सवेलची फटकेबाजी; गुजरातला दिलं १७१ धावांचे आव्हान

विराटचा जुना मित्र प्रदीप सांगवानने घेतले २ बळी ...

Virat Kohli IPL 2022, GT vs RCB Live Updates : विराट कोहलीच्या अर्धशतकानंतर मोहम्मद शमीने थोपटली पाठ अन् नंतर उडवला त्रिफळा; पडला अनुष्काचा चेहरा, Video  - Marathi News | IPL 2022, GT vs RCB Live Updates : Virat Kohli dismissed for 58 in 53 balls. Mohammed Shami cleans him up with a good ball, Watch Anushka Sharma reaction, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीच्या अर्धशतकानंतर मोहम्मद शमीने थोपटली पाठ अन् नंतर उडवला त्रिफळा; पडला अनुष्काचा चेहरा!

IPL 2022, Gujarat Titans vs Royal Challengers Bangalore Live Updates : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध गुजरात टायटन्स या सामन्यात  विराट कोहलीचा ( Virat Kohli) फॉर्म आज परतलेला पाहून सारे सुखावले. ...

Virat Kohli Half Century, IPL 2022 GT vs RCB: King Kohli is Back! विराटचं धमाकेदार अर्धशतक; तब्बल १४ इनिंग्जनंतर मिळाली बॅट उंचावण्याची संधी - Marathi News | Virat Kohli scores most awaited Half Century Finally after 14 innings King Kohli is in form back IPL 2022 GT vs RCB Hardik Pandya Anushka Sharma | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :King Kohli! विराटचं धमाकेदार अर्धशतक; १४ इनिंग्जनंतर मिळाली बॅट उंचावण्याची संधी

विराटच्या अर्धशतकाने अखेर चाहते सुखावले ...