विद्याधर जोशी FOLLOW Vidyadhar joshi, Latest Marathi News विद्याधर जोशी यांनी आजवर अनेक चित्रपट, मालिकांमध्ये काम केले असून ते नुकतेच भाई-व्यक्ती की वल्ली या चित्रपटात झळकले होते. Read More
"मुंबईत राहणाऱ्या प्रत्येकाचं फुफ्फुस...", विद्याधर जोशींची प्रतिक्रिया, कबुतरखान्यांबद्दल व्यक्त केलं मत ...
मी शिवाजीराजे भोसले बोलतोय सिनेमात विद्याधर जोशींनी गोसालिया बिल्डरची भूमिका साकारली होती. परंतु ही भूमिका साकारल्यानंतरही मनातील खंत विद्याधर यांनी व्यक्त केलीय ...
मराठी इंडस्ट्रीत ग्रुपिझम आहे का? विद्याधर जोशींची प्रतिक्रिया चर्चेत, नेमकं काय म्हणाले? ...
माझा होशील ना फेम लोकप्रिय अभिनेता ३ वर्षांनी गंभीर आजारावर मात करुन पुन्हा एकदा अभिनय क्षेत्रात कमबॅक करायला सज्ज आहे ...
गंभीर आजारावर मात करत तब्बल अडीच वर्षांनंतर या अभिनेत्याने कलाविश्वात पुनरागमन केले आहे. ...
"डॉक्टरांनी सांगितलं ८३ टक्के फुप्फुस निकामी झालं...", विद्याधर जोशींना झाला होता गंभीर आजार, म्हणाले - Lung Transplant केल्यानंतर... ...
संपूर्ण इंडस्ट्रीत 'बाप्पा' म्हणून ओळखले जाणारे विद्याधर जोशी चर्चेत आले आहे. ...
'वेड' सिनेमात विद्याधर जोशींनी जिनिलियाच्या वडिलांची भूमिका साकारली आहे. ...