लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विधानसभा

विधानसभा, मराठी बातम्या

Vidhan sabha, Latest Marathi News

दुष्काळावरील चर्चेला जलसंधारणसह सहा मंत्र्यांची दांडी - Marathi News | Six Cabinet Ministers, including water conservation, on drought-related issues | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दुष्काळावरील चर्चेला जलसंधारणसह सहा मंत्र्यांची दांडी

विधानसभा; कामकाज तहकुबीची नामुष्की ...

Video:...तर अशा लोकांना जन्मठेपेची शिक्षा द्या; संतप्त अजितदादांची विधानसभेत मागणी  - Marathi News | punish those people for life; Demand in the Assembly session By Ajit Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video:...तर अशा लोकांना जन्मठेपेची शिक्षा द्या; संतप्त अजितदादांची विधानसभेत मागणी 

कालच एक लक्षवेधी झाली त्यामध्ये रसवंतीगृहात ८० टक्के बर्फ हा दुषित पाण्यापासून तयार केला जात आहे ही गंभीर बाब आहे. बेजबाबदारपणा आहे ...

भाजपाचे शहराध्यक्ष अशोक निंबर्गी यांचा शहराध्यक्षपदाला रामराम ! - Marathi News | President of BJP city president Ashok Nimbargi, President of the city! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :भाजपाचे शहराध्यक्ष अशोक निंबर्गी यांचा शहराध्यक्षपदाला रामराम !

मुदत संपल्याचे कारण;  प्रदेश कार्यकारिणीने स्वीकारला नाही अद्याप राजीनामा ...

राज्यपालांच अभिभाषण भ्रमनिरास करणारे : धनंजय मुंडे - Marathi News | Dhananjay Munde on maharshtara governor | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यपालांच अभिभाषण भ्रमनिरास करणारे : धनंजय मुंडे

राज्यपाल यांचे भाषण हे राज्यसरकारने लिहून दिलेले होते. राज्यात सर्व ठीकठाक सुरु असल्याचा भाषण सरकारने राज्यपालांच्या तोंडी घातले. ...

भाजपच्या नव्या 'फॉर्म्युल्या'मुळे शिवसेनेच्या मुख्यमंत्रीपदाच्या स्वप्नाला सुरंग ? - Marathi News | BJP's new formula for alliance with Shiv Sena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपच्या नव्या 'फॉर्म्युल्या'मुळे शिवसेनेच्या मुख्यमंत्रीपदाच्या स्वप्नाला सुरंग ?

२०१४ लोकसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप एकत्र लढले होते. परंतु, विधानसभा निवडणुकीत दोघांनी स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता लोकसभा पुन्हा एकदा एकत्र लढणारे उभय पक्ष विधानसभेत पुन्हा स्वबळावर तर लढणार नाही, अशी शक्यता व्यक्त होत आहे. ...

विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेचे ‘आरोग्यम् धनसंपदा’ - Marathi News | Shiv Sena's 'Arogyam Dhansampada' for Vidhan Sabha elections | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेचे ‘आरोग्यम् धनसंपदा’

‘आपला दवाखाना’च्या नावाखाली १६० कोटींची उधळपट्टी; राष्ट्रवादीचा आरोप, महासभेच्या मंजुरीआधीच काढली निविदा ...

विधानसभेची तयारी सुरू, राष्ट्रवादीकडून 'जाहीरनामा' समिती स्थापन - Marathi News | Preparations for the Vidhan Sabha are started, NCP's manifesto committee is formed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विधानसभेची तयारी सुरू, राष्ट्रवादीकडून 'जाहीरनामा' समिती स्थापन

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी जाहीरनामा समितीची घोषणा केली ...

'भिवंडी लोकसभा मतदारसंघातील सहाही जागा आम्हीच जिंकू' - Marathi News | 'We will win all six seats in Bhiwandi Lok Sabha constituency' | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :'भिवंडी लोकसभा मतदारसंघातील सहाही जागा आम्हीच जिंकू'

पालकमंत्र्यांचा निर्धार; कपिल पाटील यांचा भिवंडीत सत्कार ...