शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

विकी कौशल

विकी कौशलने Vicky Kaushal मसान या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले. त्यानंतर तो रमण राघव या चित्रपटात झळकला. राझी, संजू, उरी द सर्जिकल स्ट्राइक, भूत, सरदार उधम या चित्रपटात काम केले आहे. विकी कौशल अभिनेत्री हरलीन सेठीसोबत रिलेशनशीपमध्ये होता. मात्र ते वेगळे झाले. त्यानंतर विकी कौशल आणि कतरिना कैफच्या रिलेशनशीपच्या चर्चांना उधाण आले होते. आता अखेर विकी आणि कतरिना लग्नबेडीत अडकले आहेत. ९ डिसेंबर २०२१ ला राजस्थानच्या माधोपूरमध्ये त्यांचा शाही विवाह सोहला पार पडला.

Read more

फिल्मी : बाबो ! कतरिना कैफने विकी कौशलला मिठी मारताना शेअर केला फोटो?, चाहत्यांना मिळाला पुरावा

फिल्मी : 'मिस्टर लेले'मध्ये वरूण धवनच्या जागी दिसणार हा अभिनेता, लवकरच होणार शूटिंगला सुरूवात

फिल्मी : ब्रेकअपच्या अनेक वर्षांनंतर रणबीर कपूर आणि कतरिना कैफ पुन्हा आले एकत्र, जाणून घ्या याबद्दल

फिल्मी : कतरिना कैफ झळकणार दाक्षिणात्य स्टार विजय सेतुपतीसोबत

फिल्मी : The Immortal Ashwatthama First Look: विकी कौशल बनणार अश्वत्थामा, पोस्टरची होतेय चर्चा

फिल्मी : कतरिनाच्या फोटोत चाहत्यांनी शोधला विकी कौशलचा चेहरा, एका चुकीने उघड झाले ‘लव्ह सीक्रेट’

फिल्मी : PIC : कतरिना कैफला पाहून चाहत्यांना आठवला विकी कौशल, चर्चेत आली सेम टू सेम हुडी

फिल्मी : डेटिंगच्या चर्चांमध्ये कतरिना कैफच्या घरी पोहोचला विकी कौशल, एकत्र सेलिब्रेट केला ख्रिसमस

फिल्मी : पिळदार बॉडी अन् स्टायलिश लूकने विकी कौशल करतोय साऱ्यांना घायाळ, फोटो व्हायरल

फिल्मी : विकी कौशलने शेअर केलेल्या आपल्या खास शेजाऱ्यांसोबतचा फोटो पाहिलात का?, फोटो होतोय व्हायरल