लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वसई विरार

वसई विरार

Vasai virar, Latest Marathi News

वसई विरार महापालिकेच्या दिरंगाईने जोसडी वंचितच! - Marathi News | Vasai Virar municipal corporation delayed Joshadi | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसई विरार महापालिकेच्या दिरंगाईने जोसडी वंचितच!

वसई विरार महानगरपालिका प्रगतीच्या दिशेकडे जात असली तरी तीमधील अनेक गावांमध्ये मूलभूत सुविधा देखील नाही. पाणी, वाहतुकीसाठी चांगला रास्ता अशा अनेक सुविधांपासून जोसोडी गाव गेल्या अनेक महिन्यापासून वंचित आहे. ...

कर्तबगार रेल्वे पोलिसांचा पालघरला झाला सत्कार - Marathi News |  Farewell to the Railway Police of Palghar | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :कर्तबगार रेल्वे पोलिसांचा पालघरला झाला सत्कार

पालघर लोहमार्ग पोलीस ठाणे अंतर्गत विविध गुन्ह्याचा यशस्वी तपास करणारे तसेच सामाजिक बांधिलकी जपत प्रवाशांच्या जीविताची काळजी घेणार्या पोलीस व अधिकार्यांचा सत्कार वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम सोनावणे ह्यांच्या हस्ते करण्यात आला. ...

सुरत येथील कुस्ती स्पर्धेत मनाली जाधव ठरली अजिंक्य - Marathi News | Manali Jadhav became the wrestling champion in Surat | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :सुरत येथील कुस्ती स्पर्धेत मनाली जाधव ठरली अजिंक्य

जिजाऊ स्पोर्ट्स अकॅडमी, झडपोलीची आयकॉन खेळाडू मनाली जाधव हिने वर्धा येथे झालेल्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचे विजेतेपद जिंकल्या पाठोपाठच गुजरात येथे झालेल्या ज्युनिअर नॅशनल स्पर्धेत रौप्य पदक मिळवून भारतीय संघातील मधील आपले स्थान पक्के केले. ...

सोपाऱ्यात हिंदुत्ववाद्यांनी घेतली वैभव राऊत समर्थनार्थ सभा! - Marathi News | pro-Hindu activists get meeting in sopara for Vaibhav Raut support | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :सोपाऱ्यात हिंदुत्ववाद्यांनी घेतली वैभव राऊत समर्थनार्थ सभा!

राज्यात गोवंश हत्या बंदी कायदा असतांना नालासोपारा परिसरात गोवंश आणि गोमाता यांची सरेआम कत्तल होत आहे. त्याच बरोबर बांगलादेशी घुसखोरांच्या वस्त्याही वाढत चालल्या आहेत. ...

वसई महापालिकेकडूनच होर्डिंगबंदी धाब्यावर? - Marathi News |  Hospices bill from Vasai Municipal Corporation? | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसई महापालिकेकडूनच होर्डिंगबंदी धाब्यावर?

वसई- विरार पालिकेच्या डोळ्यादेखत शहरातील ९ प्रभाग समित्यांच्या विविध भागात बेकायदा होर्डिंग व फलकांचा बेसुमार सुळसुळाट झाला ...

लाचखोर नगररचना अधिकारी रेड्डी पुन्हा वसई महापालिकेत? - Marathi News | Municipal Officer Reddy reinstated in Vasai Municipal Corporation? | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :लाचखोर नगररचना अधिकारी रेड्डी पुन्हा वसई महापालिकेत?

शिवसेनेच्या नगरसेवकाला २५ लाखाची लाच देतांना रंगेहाथ पकडले गेलेले व निलंबित झालेले भ्रष्ट व वादग्रस्त असे नगररचना उपसंचालक वाय.एस. रेड्डी यांना उच्च न्यायालयाने तांत्रिक आधारे दिलासा दिल्यामुळे मनपा त्यांना सेवेत पुन्हा घेण्याच्या तयारीत आहे. ...

वसई-विरार महापालिकेची तोडक कारवाई - Marathi News | Vasai-Virar municipal corporation crackdown | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसई-विरार महापालिकेची तोडक कारवाई

पालिका प्रशासनाने औद्योगिक गाळे, बॅनर, पोस्टर आणि अनिधकृत इमारतीवर पोकलेंनच्या सहायाने कारवाई केली आहे. ...

विरारकरांसाठी असणारे शवागार अनेक महिन्यांपासून बंद - Marathi News | The cemeteries for the insolvency closed for several months | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :विरारकरांसाठी असणारे शवागार अनेक महिन्यांपासून बंद

नातेवाइकांची होते कुचंबणा; खाजगी रुग्णालयांचा घ्यावा लागतो आधार ...