लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वसई विरार

वसई विरार

Vasai virar, Latest Marathi News

घरफोड्या व चोरी करणारे सात आरोपी अटकेत - Marathi News |  Seven accused of burglary and theft | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :घरफोड्या व चोरी करणारे सात आरोपी अटकेत

वसई तालुक्यात घरफोड्या व चोरी करणाऱ्यांनी उच्छाद केल्यामुळे गुन्ह्यामध्ये झपाट्याने वाढ होत होती. ...

टँकरपुरवठ्यात भेदभाव : युवासेनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा - Marathi News | Yuva sena march on District Collectorate | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :टँकरपुरवठ्यात भेदभाव : युवासेनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा

संपूर्ण जिल्ह्यात मागील दोन महिन्यांपासून तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असताना फक्त काही गावांतच पाण्याचे टँकर पुरवले जात आहेत. ...

दुचाकी अपघातात एका विद्यार्थ्याचा मृत्यू, दोन गंभीर - Marathi News |  One student died in two-wheeler accident, two serious | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :दुचाकी अपघातात एका विद्यार्थ्याचा मृत्यू, दोन गंभीर

वाणगाव जे. एम. टी हायस्कूलचा दहावीच्या विद्यार्थ्यांचा मंगळवारी निरोप समारंभ संपल्यावर डहाणू समुद्रकिनाऱ्यावर ते दुचाकीने ट्रिपल सीट फिरायला जात होते. ...

बजरंग दलाने पकडला गोमांस नेणारा टेम्पो, बाराशे किलो बीफ, वाहन जप्त - Marathi News | The tempo, beef, twelve thousand kg of beef, caught by the Bajrang Dal | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बजरंग दलाने पकडला गोमांस नेणारा टेम्पो, बाराशे किलो बीफ, वाहन जप्त

गो हत्या आणि गोमांस ला शासनाने बंदी घालण्याचा कायदा केला असला तरी, गो हत्या आणि गोमांस वाहतूक, चोरट्या पध्दतीने होत आहे. ...

ओएनजीसी दोन पावले माघारी : आंदोलनानंतर सर्व्हेक्षण स्थगित - Marathi News | ONGC withdrew two steps: postponement of the survey after the suspension | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :ओएनजीसी दोन पावले माघारी : आंदोलनानंतर सर्व्हेक्षण स्थगित

ओएनजीसीच्या सर्वेक्षणाविरोधात डहाणू ते उत्तन भागातील मच्छीमारांनी एकजुटीचे दर्शन घडवून केलेल्या आंदोलनाचा धसका घेऊन समुद्रातील सर्वेक्षण १२ फेब्रुवारीपर्यंत स्थगित ठेवण्याचे ओएनजीसीने मान्य केले आहे. ...

आगरी सेनेचा शुक्रवारी हाय वे रोको, प्रलंबित मागण्यांची लावणार तड - Marathi News | Heavy high stop on the Agri Season Friday, pending demands will be tightened | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :आगरी सेनेचा शुक्रवारी हाय वे रोको, प्रलंबित मागण्यांची लावणार तड

भूमीपूत्रांचे अस्तित्त्व व पुनर्वसन तसेच सन्मान व्हावा याकरीता अनेक ठिकाणी लढे सुरु आहेत. विकासाच्या नावाखाली अनेकदा स्थानिक भूमीपूत्र चिरडला जात आहे. ...

पालघर जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी थांबता थांबेना! - Marathi News | Palghar district stopping the rising crime! | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :पालघर जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी थांबता थांबेना!

पालघर पोलीस एकीकडे सुरक्षा व्यवस्था योग्य असल्याचा जरी दावा करत असले तरी जिल्ह्यातील गेल्या वर्षीच्या गुन्हेगारीच्या आकड्यावर नजर टाकली असता पोलीस प्रशासन या आकड्याखाली दबत चालल्याचे निर्दशनास आले आहे. ...

घरे अतिक्रमणांच्या कचाट्यात, वसई विरार महानगरातील वास्तव - Marathi News | In the vicinity of the encroachments of houses, Vasai is the reality of the Virar metropolis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :घरे अतिक्रमणांच्या कचाट्यात, वसई विरार महानगरातील वास्तव

वसई विरार शहर महानगपालिकेच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात इमारतींचे बांधकाम राखीव असलेल्या भूखंडावर अनिधकृतपणे बिनधास्त केले गेल्याचे समोर आले आहे. ...