लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेश, फोटो

Uttar pradesh, Latest Marathi News

फॅशनची दुनिया सोडून निवडणुकीच्या रिंगणात उतरली उपविजेती मिस इंडिया, राजकारणाबाबत दिली अशी प्रतिक्रिया... - Marathi News | The runner-up Miss India left the world of fashion and entered the election arena. | Latest politics Photos at Lokmat.com

राजकारण :फॅशनची दुनिया सोडून निवडणुकीच्या रिंगणात उतरली उपविजेती मिस इंडिया, राजकारणाबाबत दिली अशी प्रतिक्रिया...

Miss India finalist deeksha singh contesting Election : फेमिना मिस इंडिया २०१५ ची उपविजेती असलेली दीक्षा सिंह पंचायत निवडणुकीमध्ये आपले नशीब आजमावत असून, सध्या प्रचारासाठी घराघरांपासून शेतीवाडीपर्यंत जाऊन प्रचार करत आहे. ...

CoronaVirus Update: देशभरातील 'या' १० राज्यांत ९१ टक्के कोरोनाबाधित; सर्वाधिक मृत्यूदर - Marathi News | coronavirus update including maharashtra punjab these 10 states in india recorded highest corona patient | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus Update: देशभरातील 'या' १० राज्यांत ९१ टक्के कोरोनाबाधित; सर्वाधिक मृत्यूदर

coronavirus update: गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. देशातील महाराष्ट्र, पंजाब आणि छत्तीसगड या तीन राज्यांतील कोरोनाची स्थिती गंभीर आहे. ...

पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीच्या हत्येचा कट रचला, मृतदेह पाहून पोलिसही हादरले - Marathi News | The wife conspired to kill her husband with the help of her boyfriend | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीच्या हत्येचा कट रचला, मृतदेह पाहून पोलिसही हादरले

Murder : उत्तर प्रदेशमधील गोरखपूर जिल्ह्यात एक आश्चर्यकारक प्रकरण समोर आले आहे ...

झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला मुलाचा मृतदेह; नजीकच लिंबू सापडल्याने नरबळीचा शक्यता  - Marathi News | The body of a child was found hanging from a tree; Possibility of human sacrifice due to finding a lemon nearby | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला मुलाचा मृतदेह; नजीकच लिंबू सापडल्याने नरबळीचा शक्यता 

Crime News : उत्तर प्रदेशच्या बाराबंकी येथून एक खळबळजनक घटना समोर आली असून एका 12 वर्षाच्या मुलाचा मृतदेह जंगलातील झाडाला लटकत असलेल्या अवस्थेत आढळला. घटनास्थळी पोहोचलेल्या लोकांना मुलाचा मृतदेह झाडावर लटकलेला आढळल्याने एकच खळबळ माजली. ...

संतापजनक! संशयाच्या भूताने पतीला घेरले, तांब्याच्या तारेने पत्नीचे गुप्तांग शिवले - Marathi News | The demon of suspicion surrounded the husband, touching his wife's privet part with a copper Wire | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :संतापजनक! संशयाच्या भूताने पतीला घेरले, तांब्याच्या तारेने पत्नीचे गुप्तांग शिवले

The suspect touched his wife's privet part with a copper wire : पत्नीच्या चारित्र्याबाबत असलेल्या संशयामधून तिच्यासोबत केलेला धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ...

बोंबला! मधुचंद्राच्या रात्री नवरदेवाच्या डोक्यात लोखंडी रॉड मारून नवरी फरार, कारण... - Marathi News | First night of marriage groom and bride fight iron rod police Bijnor Uttar Pradesh | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :बोंबला! मधुचंद्राच्या रात्री नवरदेवाच्या डोक्यात लोखंडी रॉड मारून नवरी फरार, कारण...

पोलिसांनुसार नूरपुर गावातील कुंडा येथील रहिवाशी चंद्रशेखरचं लग्न हरिद्वारच्या एका मुलीसोबत १५ मार्च रोजी झालं होतं. १७ मार्चच्या रात्री नवरी आणि नवरदेवाचं कोणत्यातरी गोष्टीवरून वाद झाला होता. ...

नोकरी लावतोय, माझी इच्छाही पूर्ण कर; सरकारी क्लार्कचा मेसेज येताच तरुणीला धक्का बसला - Marathi News | Getting a job, fulfill my wish;woman was shocked when message from the government clerk came | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :नोकरी लावतोय, माझी इच्छाही पूर्ण कर; सरकारी क्लार्कचा मेसेज येताच तरुणीला धक्का बसला

Crime News: कर्नाटकात सध्या असेच एक हायप्रोफाईल प्रकरण गाजत आहे. बेळगावचे माजी पालकमंत्री जारकीहोळी यांचा एका तरुणीसोबतचा अश्लिल व्हिडीओ व्हाय़रल झाला होता. यामध्ये देखील त्या तरुणीला नोकरी लावण्याच्या आमिषातून जारकीहोळींनी शरीरसुखाची मागणी केली होती. ...

Opinion Poll : UPत पुन्हा योगी सरकार? उत्तर प्रदेशची जनता म्हणते... - Marathi News | Opinion Poll: Yogi government again in UP? If elections are held today, BJP will get a huge majority in Uttar Pradesh | Latest politics Photos at Lokmat.com

राजकारण :Opinion Poll : UPत पुन्हा योगी सरकार? उत्तर प्रदेशची जनता म्हणते...

Uttar Pradesh Opinion Poll : योगी सरकारच्या गेल्या चार वर्षांतील कारभाराबाबत उत्तर प्रदेशमधील जनतेचे मत ओपिनियन पोलच्या माध्यमातून समोर आले आहे. ...