लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेश

Uttar pradesh, Latest Marathi News

अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे बॅंकेत सडले तब्बल ४२ लाख रूपये, कारण जाणून तुम्हीही व्हाल थक्क - Marathi News | Lakhs of rupees kept in a currency chest at Pandu Nagar branch of Punjab National Bank in Kanpur, Uttar Pradesh have rotted  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे बॅंकेत सडले ४२ लाख रूपये, जाणून घ्या कारण

अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे बॅंकेतील ४२ लाख रूपयांची रक्कम सडली आहे. ...

बॉक्समध्ये ठेवलेल्या 42 लाखांच्या नोटा भिजल्या, बँकेचा मोठा निष्काळजीपणा - Marathi News | kanpur 42 lakh rupees notes rotted in pnb bank pandu nagar branch vault four officers suspended | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बॉक्समध्ये ठेवलेल्या 42 लाखांच्या नोटा भिजल्या, बँकेचा मोठा निष्काळजीपणा

पंजाब नॅशनल बँकेच्या शाखेत ठेवलेल्या करन्सी चेस्टमध्ये 42 लाख रुपयांच्या नोटा पाण्यामळे खराब झाल्याचे समोर आले आहे.  ...

Lakhimpur Case: दोन बहिणींचे मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ, चार जण ताब्यात, कुटुंबीयांचा गंभीर आरोप - Marathi News | lakhimpur case victim mother serious allegations know after adg prashant kumar lucknow range ig on post mortem | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दोन बहिणींचे मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ, कुटुंबीयांचा गंभीर आरोप

Lakhimpur Case: याप्रकरणी पोलिसांनी कुटुंबीयांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला असून चार जणांना ताब्यात घेतले आहे. ...

इयत्ता चौथीतली मुलगी ३१ सेकंदांत एका दमात सांगते ७५ जिल्ह्यांची नावं, व्हायरल व्हिडिओ पाहून नेटीझन्स म्हणतात... - Marathi News | Class 4 girl names 75 districts in one breath in 31 seconds, netizens say after seeing viral video... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :इयत्ता चौथीतली मुलगी ३१ सेकंदांत एका दमात सांगते ७५ जिल्ह्यांची नावं, व्हायरल व्हिडिओ पाहून नेटीझन्स म्हणतात...

Viral Video of class 4 student from Uttar Pradesh tell 75 Districts name in 31 seconds : श्वास न घेता एका दमात ही लहानगी जिल्ह्यांची नावं सांगत असल्याने तिचा श्वासावर किती कंट्रोल असेल हेही पाहायला मिळते. ...

धक्कादायक! Redmi नंतर आता 'या' कंपनीचा फोन फुटला, 8 महिन्यांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू - Marathi News | Shocking! After Redmi now 'LAVA' company's phone explodes, 8 month old baby died in bareilly, UP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! Redmi नंतर आता 'या' कंपनीचा फोन फुटला, 8 महिन्यांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू

मोबाईल फोन ब्लास्ट होण्याच्या अनेक घटना यापूर्वी घडल्या आहेत, आता ताज्या घटनेत एका चिमुकलीला आपला जीव गमवावा लागला आहे. ...

बॉय फ्रेंडसोबत इलेक्ट्रीक स्कूटरवरून फिरत होती पत्नी, पतीने ड्रेसवरून ओळखले अन्... - Marathi News | Wife was riding electric scooter with her boyfriend, husband recognized her from her dress and caught red hand video viral | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बॉय फ्रेंडसोबत इलेक्ट्रीक स्कूटरवरून फिरत होती पत्नी, पतीने ड्रेसवरून ओळखले अन्...

या प्रकाराची कुणकुण लागताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी महिलेच्या पती आणि बॉयफ्रेंडला शांतता भंग केल्याच्या गुन्ह्याखाली पावती फाडली. ...

लखनौमध्ये पिटबुलने पुन्हा केला हल्ला, पार्कमध्ये आईसोबत फिरणारा तरुण जखमी, एफआयआर दाखल - Marathi News | Pitbull attacks again in Lucknow, youth walking with mother in park injured, FIR filed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पिटबुलने पुन्हा केला हल्ला, पार्कमध्ये आईसोबत फिरणारा तरुण जखमी, एफआयआर दाखल

Uttar Pradesh News: राजधानी लखनौमध्ये पिटबुल जातीच्या कुत्र्याने हल्ला केल्याची अजून एक घटना घडली आहे. ही घटना गोमतीनगर विरामखंड दोन येथील पार्कमध्ये घडली आहे. ...

भारतात 48 वर्षांनंतर 'वर्ल्ड डेअरी समिट', पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार उद्घाटन  - Marathi News | noida after 48 years india will host world dairy summit pm narendra modi will inaugurate | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतात 48 वर्षांनंतर 'वर्ल्ड डेअरी समिट', पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार उद्घाटन 

world dairy summit : इंडिया एक्स्पो मार्टच्या 11 हॉलमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. प्रवेशद्वार ते हॉल गेटपर्यंत विविध जातींच्या गायी-म्हशींचे पुतळे उभारण्यात आले आहेत ...