लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेश

Uttar pradesh, Latest Marathi News

10 मुलांच्या आईसोबत लग्न केल्यावर मिळाली नोकरी अन् घर, फारच अनोखी आहे लव्हस्टोरी - Marathi News | Mother of 10 children married with lover got a job and a house too in Gorakhpur | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :10 मुलांच्या आईसोबत लग्न केल्यावर मिळाली नोकरी अन् घर, फारच अनोखी आहे लव्हस्टोरी

Love Story : महिला सोनी देवीच्या पतीचं 6 वर्षाआधी निधन झालं होतं. गोरखपुरमध्ये राहणारी सोनी 10 मुलांची आई आहे. पण पतीच्या मृत्यूनंतर सोनी शेजारी गावातील बालेंद्र उर्फ बलई यादवच्या प्रेमात पडली. ...

आपल्या दोन प्रियकरांसोबत रूममध्ये होती सून, सासूने आवाज ऐकून बघितलं आणि मग.... - Marathi News | Mother in law caught her daughter in law in objectionable position with two lovers in Maharajganj UP | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :आपल्या दोन प्रियकरांसोबत रूममध्ये होती सून, सासूने आवाज ऐकून बघितलं आणि मग....

पत्नीचं यादरम्यान तिच्या माहेरी जास्त जाणं-येणं होत होतं. यादरम्यान माहेरी दोन लोकांसोबत तिचे अनैतिक संबंध जुळले. महिला त्यांना घरीही बोलवत होती. ...

"भगवा कुर्ता घालून का आलास? तू भाजपाचा समर्थक आहेस", काँग्रेसच्या नेत्याकडून कार्यकर्त्याला बेदम मारहाण   - Marathi News | "Did you wear a saffron kurta? You are a supporter of BJP", the Congress leader brutally beat the Party Worker | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भगवा कुर्ता घालून का आलास, तू भाजपाचा समर्थक आहेस, काँग्रेसच्या नेत्याकडून कार्यकर्त्याला मारहाण

Congress: भगवा कुर्ता घालून पक्षाच्या कार्यालयात येणं काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याला चांगलंच महागात पडलं. भगवा कुर्ता घालून कार्यालयात आल्याने काँग्रेसच्या स्थानिक नेत्याने या कार्यकर्त्याला बेदम मारहाण केली. ...

“अतिकचा स्वतःवरच हल्ला करण्याचा प्लान होता, गुड्डूवर होती जबाबदारी”; पोलिसांचा मोठा खुलासा - Marathi News | atiq ahmed conspired to attack on himself up police claim in investigation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“अतिकचा स्वतःवरच हल्ला करण्याचा प्लान होता, गुड्डूवर होती जबाबदारी”; पोलिसांचा मोठा खुलासा

Atiq Ahmed: हॉस्पिटलमध्ये येण्यापूर्वी अतिकने कुणालातरी इशारा केला होता. स्वतःवर बनावट हल्ला करण्याची जबाबदारी खास माणसावर दिली होती. ...

गँगस्टर प्रकरणात मुख्तार अन्सारींचे भाऊ अफजल अन्सारींनाही 4 वर्षांची शिक्षा, खासदारकी रद्द होणार  - Marathi News | mukhtar ansari brother afzal ansari sentenced to four years in gangster case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गँगस्टर प्रकरणात मुख्तार अन्सारींचे भाऊ अफजल अन्सारींनाही 4 वर्षांची शिक्षा, खासदारकी रद्द होणार 

याआधी तुरुंगात असलेल्या मुख्तार अन्सारी यांना एमपी एमएलए न्यायालयाने गँगस्टर अॅक्टअंतर्गत 10 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. ...

बहिणीच्या दिरासोबत ठरलं होतं लग्न, पण अफेअर दुसरीकडे सुरू होतं; मग उचललं धक्कादायक पाउल - Marathi News | Woman kills fiance with help of lover and his friend arrested by fatehpur police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बहिणीच्या दिरासोबत ठरलं होतं लग्न, पण अफेअर दुसरीकडे सुरू होतं; मग उचललं धक्कादायक पाउल

Crime News : लग्न ठरल्यानंतर प्रेयसीच्या होणाऱ्या पतीला संपवण्यासाठी प्रियकराने आपल्या साथीदारांसोबत मिळून प्लान केला. एका ठिकाणी त्याला बोलवून धारदार हत्याराने त्याचा गळा कापून त्याची हत्या केली.  ...

शिक्षण घेत असलेल्या अल्पवयीन मुलींवर..., जाणून घ्या काय होतं माफिया गुंडांचं 'ऑपरेशन जानू' - Marathi News | Know about the Atiq and ashraf ahmed gang's operation janu rape with minor girls studying in madrasa | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शिक्षण घेत असलेल्या अल्पवयीन मुलींवर..., जाणून घ्या काय होतं माफिया गुंडांचं 'ऑपरेशन जानू'

अतिक आणि अश्रफ यांच्या गँगने अनेक गरीब मुस्लीम मुलींना आपल्या वासनेसाठी शिकार बनवले होते. काय होते त्यांचे  'ऑपरेशन जानू' जाणून  घ्या... ...

धक्कादायक! प्रचंड मेहनत, अभ्यास, तरी ९४ टक्के गुण मिळवूनही ती झाली दहावीत नापास    - Marathi News | Shocking! She failed in class 10th despite hard work, study and getting 94 percent marks | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! प्रचंड मेहनत, अभ्यास, तरी ९४ टक्के गुण मिळवूनही ती झाली दहावीत नापास   

10th Exam Result: दहावीच्या निकालांनंतर एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे एका विद्यार्थिनीला दहावीच्या बोर्डामध्ये ९४ टक्के गुण मिळाले. मात्र त्यानंतरही ती नापास झाली. ...