लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेश

Uttar pradesh, Latest Marathi News

"पप्पांना ताप होता, ट्रेनमधून उतरले, खाली पडले, परत उठलेच नाहीत"; लेकाने सांगितलं काय घडलं? - Marathi News | innocent children of person found dead at moradabad railway station told how father died | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :"पप्पांना ताप होता, ट्रेनमधून उतरले, खाली पडले, परत उठलेच नाहीत"; लेकाने सांगितलं काय घडलं?

रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफार्मवर दोन चिमुकल्या मुलांचे वडील मृतावस्थेत आढळले. दोन निरागस मुलं त्याच्या मृतदेहाजवळ बसली होती आणि वडिलांच्या मृतदेहाकडे एकटक बघत होती. ...

खेळाडूंसोबतच्या वादात ब्रिजभूषण सिंह अयोध्येत करणार शक्तीप्रदर्शन; साधू-मुनीही जमणार - Marathi News | Indian Wrestling Federation president and BJP MP Brijbhushan Sharan Singh will hold a meeting in Ayodhya, Uttar Pradesh        | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खेळाडूंसोबतच्या वादात ब्रिजभूषण अयोध्येत करणार शक्तीप्रदर्शन; साधू-मुनीही जमणार

खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात पैलवान मागील २६ दिवसांपासून आंदोलन करत आहेत. ...

नवरीच्या मैत्रिणीनी नवरदेवासोबत केली गंमत आणि मग झालं असं काही... - Marathi News | Bride and groom both broken marriage in Firozabad reason will shock you | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :नवरीच्या मैत्रिणीनी नवरदेवासोबत केली गंमत आणि मग झालं असं काही...

शिकोहाबादच्या एका भागात राहणाऱ्या तरूणाचं लग्न नगला झाल इथे राहणाऱ्या तरूणीसोबत ठरलं होतं. ठरलेल्या वेळेनुसार वरात मंगळवारी सायंकाळी नगला झाल इथे पोहोचली. ...

न्यायालयात पोलीस संरक्षणात असलेल्या आरोपींवर गोळीबार: उत्तर प्रदेशातील घटना - Marathi News | Shooting at accused under police protection in court: incident in Uttar Pradesh jaunpur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :न्यायालयात पोलीस संरक्षणात असलेल्या आरोपींवर गोळीबार: उत्तर प्रदेशातील घटना

न्यायालयात तारखेसाठी आणलेल्या आरोपींवर गोळीबार, हल्लेखोर ताब्यात. ...

पत्नीने दारू पिण्याची अ‍ॅक्टिंग करून दारोड्या पतीला केलं सरळ, आठवड्यातून एकदाच पिणार अशी घेतली शप्पथ! - Marathi News | Husband alcohol addiction the wife became an alcoholic in Agra UP | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :पत्नीने दारू पिण्याची अ‍ॅक्टिंग करून दारोड्या पतीला केलं सरळ, आठवड्यातून एकदाच पिणार अशी घेतली शप्पथ!

पतीचा आरोप आहे की, पत्नी दारू पिते. दारू पिऊन त्याला शिव्या देते आणि भर चौकात धिंगाणा घालते. ...

प्रियकराच्या मृत्यूनंतर प्रेयसीने उचललं धक्कादायक पाउल, घरातून बाहेर पडली आणि... - Marathi News | Girlfriend end her life after boyfriends death tragic love story Unnao UP | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रियकराच्या मृत्यूनंतर प्रेयसीने उचललं धक्कादायक पाउल, घरातून बाहेर पडली आणि...

Crime News : पोलिसांना मृतदेहाजवळ एक सुसाइड नोटही सापडली. ज्याच्या आधारावर पोलीस चौकशी करत आहेत. तरूणीचं मानसी असून ती गंगाघाट येथील राहणारी आहे. ...

ऑन ड्युटी हवालदाराची हत्या करणारे कुख्यात आरोपी एनकाउंटरमध्ये ठार; युपी पोलिसांची कारवाई - Marathi News | Uttar Pradesh Jalaun; constable killer accused killed in encounter in Jalaun; Action by UP Police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ऑन ड्युटी हवालदाराची हत्या करणारे कुख्यात आरोपी एनकाउंटरमध्ये ठार; युपी पोलिसांची कारवाई

आरोपींनी 10 मे रोजी कर्तव्यावर असलेल्या हवालदाराची गोळ्या झाडून हत्या केली होती. ...

उत्तर प्रदेशात १७ मनपा भाजपच्या ताब्यात; नगरपालिका व नगर पंचायतींमध्येही मोठे यश - Marathi News | 17 municipal councils in Uttar Pradesh under BJP's control; Great success in Municipalities and Nagar Panchayats too | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तर प्रदेशात १७ मनपा भाजपच्या ताब्यात; नगरपालिका व नगर पंचायतींमध्येही मोठे यश

योगी आदित्यनाथ यांच्या बुलडोझरने सर्व विरोधकांना नामोहरम करून सर्व १७ महापालिकांवर ताबा मिळवला आहे. भाजपचे सर्व १७ महापौर विजयी झाले आहेत. ...