लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेश

Uttar pradesh, Latest Marathi News

चार्जिंगला लावलेल्या मोबाईलवर गेम खेळत होता मुलगा; अचानक स्फोट झाला, बोटं भाजली अन्... - Marathi News | mobile blast during charging child burned while playing game on phone lalitpur uttar pradesh | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :चार्जिंगला लावलेल्या मोबाईलवर गेम खेळत होता मुलगा; अचानक स्फोट झाला, बोटं भाजली अन्...

वडिलांनी मोबाईल चार्जिंगला लावला होता. मग मुलाने त्यात गेम खेळायला सुरुवात केली. गेम खेळत असताना अचानक मोबाईलचा स्फोट झाला. ...

धक्कादायक! चेंबरमध्ये घुसून वकिलाची हत्या, कोर्ट परिसरात भीतीचं वातावरण - Marathi News | Shocking! Bullets fired into lawyer's chamber, atmosphere of fear in court area in gaziabaad | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :धक्कादायक! चेंबरमध्ये घुसून वकिलाची हत्या, कोर्ट परिसरात भीतीचं वातावरण

गाझियाबादच्या सिहानीगेट पोलीस ठाणे परिसरातील ही घटना आहे. येथील न्यायालयात वकील आपल्या चेंबरमध्ये बसले होते. ...

“मायावती यांनी मन मोठे करावे अन् NDAमध्ये सहभागी व्हावे”; BJP नेत्याने दिली खुली ऑफर - Marathi News | bjp leader mohsin raza give offer to mayawati to join nda | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :“मायावती यांनी मन मोठे करावे अन् NDAमध्ये सहभागी व्हावे”; BJP नेत्याने दिली खुली ऑफर

I.N.D.I.A.​​​​​​​ Vs NDA: मायावती यांना NDA मध्ये मान मिळेल. मोदी सरकार सर्वांना सोबत घेऊन काम करत आहे, असे भाजप नेत्याने म्हटले आहे. ...

‘फर्जी’ पाहून सुचली आयडिया, यूट्युबवर शिकले बनावट नोटा छापण्याचं तंत्र, तर इन्स्टावरून सप्लाय, अखेर...  - Marathi News | The idea came from seeing 'farji' web series, learned the technique of printing fake notes on YouTube, then supply from Insta, finally... | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :‘फर्जी’ पाहून सुचली आयडिया, यूट्युबवर शिकले बनावट नोटा छापण्याचं तंत्र, अखेर...

Crime News: फेसबूक इन्स्टाग्राम आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून बनावट नोटांचा कारभार करणाऱ्या टोळीबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...

मोठी कारवाई; कष्णा कॉलनीतील ५० घरांवर फिरवला बुलडोझर - Marathi News | Bulldozer moved on 50 houses in Kashna Colony of bareli, big action against illegal construction | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :मोठी कारवाई; कष्णा कॉलनीतील ५० घरांवर फिरवला बुलडोझर

बीडीएस म्हणजे बरेली विकास प्राधिकरण (बीडीएस) च्या कारवाई पथकाने अवैध बांधकामांवर केलेली ही मोठी कारवाई मानली जात आहे ...

धक्कादायक! गदर-2 पाहण्यासाठी आलेल्या तरुणाला हार्ट अटॅक; अचानक खाली कोसळला अन्... - Marathi News | young man went to watch sunny deol movie gadar 2 in cinema hall in lakhimpur died of heart attack | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :धक्कादायक! गदर-2 पाहण्यासाठी आलेल्या तरुणाला हार्ट अटॅक; अचानक खाली कोसळला अन्...

गदर-2 चित्रपट पाहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा गेटवरच हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ...

प्रियंका गांधी मैदानात उतरणार, या पाचपैकी एका जागेवरून लढणार, भाजपाची डोकेदुखी वाढणार?   - Marathi News | Lok sabha Election 2024: Congress leader Priyanka Gandhi will enter the field, fight from one of these five seats, BJP's headache will increase? | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :प्रियंका गांधी मैदानात उतरणार, या पाचपैकी एका जागेवरून लढणार, भाजपाची डोकेदुखी वाढणार>  

Priyanka Gandhi : उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा जनाधार मिळवण्यासाठी काँग्रेसकडून रणनीती आखली जात आहे. तसेच प्रियंका गांधींना उत्तप प्रदेशमधून निवडणूक लढवण्यासाठी तयारी सुरू आहे. ...

अश्लील व्हिडिओ कॉलद्वारे ब्लॅकमेल करणारी जोहरा पोलिसांच्या जाळ्यात - Marathi News | Johra, who blackmailed by making obscene video calls, was caught by the police | Latest uttar-pradesh News at Lokmat.com

उत्तर प्रदेश :अश्लील व्हिडिओ कॉलद्वारे ब्लॅकमेल करणारी जोहरा पोलिसांच्या जाळ्यात

गँगस्टर जोहरा उर्फ महकला पोलिसांनी अटक केली असून गेल्या वर्षभरापासून पोलीस या गँगस्टर महिलेचा शोध घेत होते ...