लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेश

Uttar pradesh, Latest Marathi News

‘वो काहे का साधू? - वो तो बडबोला, ‘मनमुखी’ है!’ - Marathi News | Why is he a sadhu? - Wo to talk, 'Manmukhi' hai!' | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :‘वो काहे का साधू? - वो तो बडबोला, ‘मनमुखी’ है!’

Mahakumbh 2025: प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात ‘व्हायरल’ होणारे ‘मनमुखी’ साधू आणि त्यांना आखाड्याच्या बाहेर हाकलणाऱ्या ‘गुरूमुखीं’च्या संघर्षाची कहाणी! ...

कुंभ मेळ्यात एकाच दिवशी दहा कोटी भाविक? कुंभात मौनी अमावास्येला ‘अमृतस्नाना’चा मुहूर्त साधणार - Marathi News | Ten crore devotees in a single day at Kumbh Mela? Mauni Amavasya will be the auspicious time for 'Amritsnana' at Kumbh; Crowd | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कुंभमेळ्यात एकाच दिवशी दहा कोटी भाविक? मौनी अमावास्येला ‘अमृतस्नाना’चा मुहूर्त साधणार

Mahakumbh 2025: येत्या बुधवारी (दि. २९) मौनी अमावास्या असून, त्यावेळी महाकुंभ मेळ्यात त्रिवेणी संगमावर १० कोटी लोक ‘अमृतस्नान’ करण्यासाठी  येतील, असा उत्तर प्रदेश सरकारचा अंदाज आहे. ...

अरे देवा! नवऱ्याच्या त्रासाला कंटाळलेल्या बायका इन्स्टावर पडल्या प्रेमात; मंदिरात केलं लग्न - Marathi News | deoria two women troubled by husbands became friends on instagram then fell in love now got married | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरे देवा! नवऱ्याच्या त्रासाला कंटाळलेल्या बायका इन्स्टावर पडल्या प्रेमात; मंदिरात केलं लग्न

दोन विवाहित महिलांनी मंदिरात जाऊन एकमेकींशी लग्न केल्याची अजब घटना समोर आली आहे. ...

महाराष्ट्र १, कर्नाटक २... ही कोणती लिस्ट, पाहा या यादीत कोणतं राज्य कोणत्या स्थानावर? - Marathi News | Maharashtra 1 Karnataka 2 What is this list see which state is at which position in this list gst collection increased | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :महाराष्ट्र १, कर्नाटक २... ही कोणती लिस्ट, पाहा या यादीत कोणतं राज्य कोणत्या स्थानावर?

GST Collection : पाहा ही अशी कोणती यादी आहे, ज्यात महाराष्ट्रानं पुन्हा एकदा आघाडी घेतली आहे. या यादीत महाराष्ट्रानंतर कर्नाटक, तामिळनाडू यांसारख्या राज्यांचा समावेश आहे. ...

१० कोटी लोकांचे पवित्र स्नान, महाकुंभमेळ्यात दररोज लाखो लोक, द. आफ्रिकेतूनही हजारो भाविक येण्याची शक्यता - Marathi News | 10 crores of holy bath, lakhs of people every day at Mahakumbh Mela, | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१० कोटी लोकांचे पवित्र स्नान, महाकुंभमेळ्यात दररोज लाखो लोक

Mahakumbh 2025: उत्तर प्रदेशमध्ये भरलेल्या महाकुंभ मेळ्यामध्ये त्रिवेणी संगमावर पवित्र स्नान करणाऱ्यांची संख्या गुरुवारी १० कोटींहून अधिक झाली आहे. या संगमावर दररोज लाखो लोक येत आहेत. ...

कुंभमेळ्यात या अनोख्या शंखाची चर्चा; किंमत तब्बल 6 लाख रुपये, यात नेमकं काय खास आहे ? - Marathi News | Maha Kumbh 2025: This unique conch shell is being discussed at the Kumbh Mela; The price is as much as 6 lakh rupees, what is special about it..? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कुंभमेळ्यात या अनोख्या शंखाची चर्चा; किंमत तब्बल 6 लाख रुपये, यात नेमकं काय खास आहे ?

Maha Kumbh Mela 2025 : नाशिकच्या व्यापाऱ्याने प्रयागराजमधील कुंभमेळ्यात शंखाचे दुकान लावले असून, यात हा अनोखा शंख विक्रीसाठी ठेवला आहे. ...

व्हायरल सुंदरी मोनालिसाच्या टेंटमध्ये शिरले लोक, जबरदस्ती सेल्‍फी घेण्याचा प्रयत्न; भावालाही मारहाण केल्याचा आरोप - Marathi News | Youth enters viral beauty Monalisa's tent, tries to force her to take selfie; Allegedly beats up brother | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :व्हायरल सुंदरी मोनालिसाच्या टेंटमध्ये शिरले लोक, जबरदस्ती सेल्‍फी घेण्याचा प्रयत्न; भावालाही मारहाण केल्याचा आरोप

रागारागाने माझा भाऊ त्यांचा फोन घेण्यासाठी गेला, तर 9 जणांनी मिळून त्याला मारहाण केली, असेही तिने म्हटले आहे. ...

"महाकुंभमध्ये आग ट्रेलर, पिक्चर अजून बाकी..."; एबीव्हीपी कार्यालयाच्या गेटवर सापडली धमकीची चिठ्ठी - Marathi News | Trailer on fire in Mahakumbh, picture still pending Threatening note found at ABVP office gate | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"महाकुंभमध्ये आग ट्रेलर, पिक्चर अजून बाकी..."; एबीव्हीपी कार्यालयाच्या गेटवर सापडली धमकीची चिठ्ठी

अचलताल येथील अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) कार्यालयाच्या गेटवर कोणीतरी दोन अपमानास्पद आणि धमकी देणारे पत्रके ठेवली. यामध्ये अभाविप, भाजप आणि आरएसएससाठी अपशब्द वापरले आहेत. ...