लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेश, मराठी बातम्या

Uttar pradesh, Latest Marathi News

२० वर्षीय तरूणाच्या प्रेमात पडली एका मुलाची आई, घरदार सोडून पुण्याहून कानपूरला गेली आणि मग... - Marathi News | Mother of a child find love on Instagram fly from Pune Land in kanpur know what happen | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :२० वर्षीय तरूणाच्या प्रेमात पडली एका मुलाची आई, घरदार सोडून पुण्याहून कानपूरला गेली आणि मग...

या ऑनलाईन प्रेम कहाणीचं सत्य समोर आलं. तरूणाची प्रेयसी आधीच विवाहित निघाली. इतकंच नाही तर महिलेला एक मुलंही आहे. हे ऐकून तरूणाच्या पायाखालजी जमीनच सरकली.  ...

सीआरपीएफ जवानाच्या पत्नीची अवैध संबंधातून हत्या, खोलीत सापडलेल्या अशा वस्तू पाहून पोलीसही झाले थक्क - Marathi News | Police were also shocked to find such items found in the room, murder of wife of CRPF Jawan due to the illicit affair | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सीआरपीएफ जवानाच्या पत्नीची अवैध संबंधातून हत्या, खोलीत सापडलेल्या अशा वस्तू पाहून पोलीसही झाले थक्क

Murder Case : कानपूर ग्रामीण भागातील भाऊपूर मैथाजवळील नाल्यात मृतदेह फेकण्यात आला होता. शुक्रवारी रात्री पोलिसांनी प्रियकराच्या सांगण्यावरून त्याचा मृतदेह ताब्यात घेतला. ...

'पुष्पा' स्टाइलने करत होते दारूची तस्करी, टॅंकर पाहून चक्रावून गेले पोलीस - Marathi News | Liquor Smuggling : Liquor recover from oil tanker idea came after watching pushpa movie | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :'पुष्पा' स्टाइलने करत होते दारूची तस्करी, टॅंकर पाहून चक्रावून गेले पोलीस

Pushpa Style Liquor Smuggling : या तस्करांनी नुकताच रिलीज झालेल्या 'पुष्पा' सिनेमा स्टाइलने तस्करी करण्याचा प्रयत्न केला. आरोपींनी टॅंकर आतून दोन भागात विभागलं. एका भागात केमिकल आणि दुसऱ्या भागात दारूच्या पेट्या ठेवल्या होत्या. ...

संतापजनक! संपत्तीसाठी मुलाने उचललं टोकाचं पाऊल; जन्मदात्या आईची केली हत्या, वडील जखमी - Marathi News | Crime News up bulandshahar khurja man arrested allegedly killing mother injuring father | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :संतापजनक! संपत्तीसाठी मुलाने उचललं टोकाचं पाऊल; जन्मदात्या आईची केली हत्या, वडील जखमी

Crime News : पैशाच्या हव्यासापोटी लेकाने आईवडिलांवरच गोळ्या झाडल्या आहेत. यामध्ये आईचा जागीच मृत्यू झाला. तर वडील गंभीररित्या जखमी झाले आहेत. ...

पत्नीचे अनैतिक संबंध, पतीने गळा दाबून प्रियकराची केली हत्या  - Marathi News | Wife's immoral relationship, husband strangles lover to death | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पत्नीचे अनैतिक संबंध, पतीने गळा दाबून प्रियकराची केली हत्या 

Wife's immoral relationship : नोएडा फेस टू भागातील एका घरात अज्ञात भाडेकरूचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवण्यास सुरुवात केली. याबाबत लोकांना विचारपूस करण्यात आली. ...

Crime News: दिवसाढवळ्या 21 वर्षीय तरुणीचा खून, आरोपी युवक पोहोचला पोलीस ठाण्यात - Marathi News | Crime News: Accused youth reaches police station for murder of 21-year-old girl | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिवसाढवळ्या 21 वर्षीय तरुणीचा खून, आरोपी युवक पोहोचला पोलीस ठाण्यात

Crime News: रिंकूसोबत आणखी कोण कोण होते, हे सीसीटीव्हीह फुटेज आणि व्हायरल व्हिडिओच्या माध्यमातून तपासण्यात येत आहे. ...

एक तुझे के लिये! प्रेयसीच्या आत्महत्येची बातमी समजताच प्रियकराने संपवलं आयुष्य - Marathi News | Upon hearing the news of girlfriend's suicide, her boyfriend ended his life in Uttar pradesh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एक तुझे के लिये! प्रेयसीच्या आत्महत्येची बातमी समजताच प्रियकराने संपवलं आयुष्य

Suicide Case : या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन प्रेमीयुगलाचे मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी रुग्णालयात पाठवले.  ...

"10 मार्चनंतर सपा नेते तोंड लपवण्यासाठी विदेशात जाण्यासाठी तिकीट काढतायेत, पण...", योगी आदित्यनाथांचा हल्लाबोल - Marathi News | prayagraj cm yogi adityanath claims after march 10 sp leaders are cutting tickets to hide their faces abroad | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"10 मार्चनंतर सपा नेते तोंड लपवण्यासाठी विदेशातील तिकीट काढतायेत, पण..."

Yogi Adityanath : निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी प्रयागराजमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी समाजवादी पार्टीवर जोरदार निशाणा साधला. ...