लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उत्तर प्रदेश

उत्तर प्रदेश, मराठी बातम्या

Uttar pradesh, Latest Marathi News

VIDEO:कॉंग्रेस मुख्यालयात सापडले भाजपचे झेंडे; कार्यकर्त्यांमध्ये उडाली एकच खळबळ  - Marathi News | Bharatiya Janata Party flags have been found at the Congress headquarters in Lucknow, Uttar Pradesh | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :कॉंग्रेस मुख्यालयात सापडले भाजपचे झेंडे; कार्यकर्त्यांमध्ये उडाली एकच खळबळ 

कॉंग्रेसच्या मुख्यालयात असलेल्या भाजपाच्या झेंड्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. ...

Raj Thackeray: ही राजेशाही नाहीय! राज ठाकरेंनी जिभेला आवर घालावा; अयोध्येवरून योगींच्या मंत्र्याचा इशारावजा सल्ला - Marathi News | MNS Raj Thackeray should hold his Speech Against Uttar Pradesh People in Maharashtra; Warning advice from the minister of yogi Adityanath's raghuraj singh from Ayodhya Visit row | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ही राजेशाही नाहीय! राज ठाकरेंनी जिभेला आवर घालावा; अयोध्येवरून योगींच्या मंत्र्याचे वक्तव्य

Raj Thackeray Ayodhya Visit: राज ठाकरे काही महिन्यांपूर्वी अयोध्या दौऱ्यावर जाणार होते. परंतू तेथील भाजपा खासदाराने राज ठाकरेंना अयोध्येत पाऊल ठेऊ देणार नाही, अशी भूमिका घेतली होती. ...

भीषण अपघात! हरिद्वारहून येणाऱ्या कावडधाऱ्यांना डंपरने चिरडलं; 6 भाविकांचा मृत्यू - Marathi News | up hathras road accident news dumper crushed kanwariyas coming from haridwar 6 dies kanwar yatra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भीषण अपघात! हरिद्वारहून येणाऱ्या कावडधाऱ्यांना डंपरने चिरडलं; 6 भाविकांचा मृत्यू

Hathras Road Accident : अपघातातील 5 भाविकांचा जागीच मृत्यू  झाला तर एकाचा रुग्णालयात मृत्यू झाला. तसेच एक जण गंभीर जखमी असून मृत्यूशी झुंज देत आहे. ...

योगी सरकारची सरकारी कर्मचाऱ्यांना भेट, महागाई भत्त्यात ३ टक्क्यांनी वाढ! - Marathi News | up governments gift to state employees increased dearness allowance by 3  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :योगी सरकारची सरकारी कर्मचाऱ्यांना भेट, महागाई भत्त्यात ३ टक्क्यांनी वाढ!

dearness allowance : राज्य सरकारने १ जानेवारी २०२२ पासून महागाई भत्ता आणि महागाई सवलतीचा दर ३१ टक्क्यांवरून ३४ टक्के करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

VIDEO:"काय आहे लुलु..लोलो..डूलू..डोलो...", आझम खान यांच्या वक्तव्याने पिकला एकच हशा  - Marathi News | Azam Khan has made a statement on the Lulu Mall controversy in Lucknow, watch the video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :"काय आहे लुलु..लोलो..डूलू..डोलो...", आझम खान यांच्या वक्तव्याने पिकला एकच हशा 

उत्तर प्रदेशमधील राजधानी लखनौ येथील लुलु मॉल आपल्या उद्घाटनासोबतच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. ...

मूल होत नव्हतं तर पत्नी माहेरी आली, पतीने कापला; मेहुणीचीही केली हत्या - Marathi News | If the child was not born, the wife came home, the husband cut wife; Sister-in-law was also killed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मूल होत नव्हतं तर पत्नी माहेरी आली, पतीने कापला; मेहुणीचीही केली हत्या

Double Murder Case : हे प्रकरण फिरोजाबाद जिल्ह्यातील ठाणे एक्का भागातील नैनावली गावातील आहे. ...

ऊस फेकला, बांबूचा भाला बनवला.. भालाफेकीत अन्नू राणी जागतिक चॅम्पिअनशीपची दावेदार, बहादूरपूरच्या पोरीची शाब्बास! - Marathi News | National record holder Annu Rani enters world athletics champinoships 2022 javelin final. Story about Annu Rani | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ऊस फेकला, बांबूचा भाला बनवला.. भालाफेकीत अन्नू राणी जागतिक चॅम्पिअनशीपची दावेदार, बहादूरपूरच्या पोरीची शाब्बास!

वडिलांचा विरोध, हाती पैसा नाही प्रशिक्षणाची सोय नाही, गावखेड्यात कोणत्याही सुविधा नाहीत तरी भावाच्या पाठिंब्यावर एक मुलगी चॅम्पिअन होण्याची स्वप्न पाहते. त्या अन्नू राणीची गोष्ट. (Annu Rani) (World Athletics Championships 2022) ...

वृद्ध आई-वडिलांना कावड यात्रेला घेऊन निघाला तरुण लेक! आजच्या श्रावणबाळाचा व्हायरल व्हिडिओ  - Marathi News | Today's Shravan bal: Young man carries his elderly parents on his shoulder for Kanwar Yatra | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वृद्ध आई-वडिलांना कावड यात्रेला घेऊन निघाला तरुण लेक! आजच्या श्रावणबाळाचा व्हायरल व्हिडिओ 

Kanwar Yatra: श्रावण बाळाची कथा आजवर अनेकदा ऐकली असेल, पण आजचा श्रावणबाळ प्रत्यक्ष डोळ्यांनी बघण्याचा अनुभव उत्तर प्रदेशातल्या काही लोकांनी घेतला... तोच श्रावणबाळ सध्या सोशल मिडियावरही (viral video on social media) चांगलाच व्हायरल होत आहे. ...