लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमेरिका-इस्रायल-इराण वॉर

अमेरिका-इस्रायल-इराण वॉर, मराठी बातम्या

Us israel iran war, Latest Marathi News

Trump on Iran: इराणसोबतचे युद्ध या आठवड्यात थांबवणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'आता जास्त वेळ लागणार नाही' - Marathi News | Trump on Iran: Will the war with Iran be stopped this week? Donald Trump said, 'It won't take much longer' | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :इराणसोबतचे युद्ध या आठवड्यात थांबवणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'आता जास्त वेळ लागणार नाही'

Donald Trump on Iran war: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत सुरु असलेले युद्ध थांबवण्याचे संकेत दिले आहेत. त्यांनी व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांशी बोलताना एक मोठे विधान केले.  ...

डोनाल्ड ट्रम्प यांच्या मदतीला कुणीही येईना, धमकीही ठरली निष्फळ! आता म्हणतात "मला कुणाची गरज नाही.."  - Marathi News | No one will come to Donald Trump's aid, even threats are futile! Now he says "I don't need anyone.." | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प यांच्या मदतीला कुणीही येईना, धमकीही ठरली निष्फळ! आता म्हणतात "मला कुणाची गरज नाही.." 

जगातील सर्वात शक्तिशाली राष्ट्र असल्याचा दावा करणाऱ्या अमेरिकेला महत्त्वाच्या क्षणी मित्रदेशांनीच साथ सोडली आहे. ...

गुंतवणूकदारांनो सावधान! जगातील सर्वात मोठा 'मार्केट क्रॅश' जवळ? कियोसाकींनी सांगितले श्रीमंत होण्याचे सूत्र - Marathi News | Robert Kiyosaki Prediction March 2026: Gold to reach $35,000, Bitcoin $7.5 Lakh | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुंतवणूकदारांनो सावधान! जगातील सर्वात मोठा 'मार्केट क्रॅश' जवळ? कियोसाकींनी सांगितले श्रीमंत होण्याचे सूत्र

Robert Kiyosaki Prediction: रॉबर्ट कियोसाकी यांनी सोने, चांदी आणि क्रिप्टोकरन्सींबाबत एक भाकीत वर्तवले आहे. त्यांनी असे म्हटले आहे की, एक आर्थिक बुडबुडा फुटण्याच्या बेतात आहे, ज्यामुळे सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये लक्षणीय वाढ होईल. ...

LPG Supply Update : गॅस टंचाई सुटणार! होर्मुझहून ४७,००० मेट्रिक टन LPG घेऊन 'नंदा देवी' जहाज मायदेशी परतले - Marathi News | US-Israel-Iran-War-india-lpg-shortage-ends-nanda-devi-tanker-reaches-india-from-hormuz | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गॅस टंचाई सुटणार! होर्मुझहून ४७,००० मेट्रिक टन LPG घेऊन 'नंदा देवी' जहाज मायदेशी परतले

LPG Supply Update : मंगळवारी, 'शिवालिक' नावाचा एलपीजी टँकर ४६,००० मेट्रिक टनांहून अधिक द्रवीकृत पेट्रोलियम वायू (एलपीजी) घेऊन गुजरातच्या मुंद्रा बंदरात दाखल झाला. आज येणारे दुसरे जहाज अंदाजे एका दिवसाची एकूण एलपीजी आयातीची गरज भागवेल. ...

युद्धाच्या आगीत अमेरिका होरपळली! राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा ऐतिहासिक चीन दौरा रद्द - Marathi News | America is engulfed in the flames of war! President Donald Trump's historic China visit canceled | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युद्धाच्या आगीत अमेरिका होरपळली! राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा ऐतिहासिक चीन दौरा रद्द

इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचे पडसाद आता थेट अमेरिकेच्या राजनैतिक निर्णयांवर पडू लागले आहेत. ...

सोन्याचा भाव वधारला! १० ग्रॅमसाठी आता मोजावे लागणार इतके पैसे; चांदी २.६२ लाखांच्या पार - Marathi News | Gold and Silver Price Hike March 17: MCX Gold reaches ₹1,57,098 per 10g | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोन्याचा भाव वधारला! १० ग्रॅमसाठी आता मोजावे लागणार इतके पैसे; चांदी २.६२ लाखांच्या पार

Gold Silver Price : आज, देशभरातील प्रमुख महानगरांमध्ये सोन्याच्या 'स्पॉट' किमतींमध्ये किरकोळ बदल दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपासून, या दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमतींमध्ये सातत्याने चढ-उतार होत आहे. ...

टाटा पॉवर ते SBI पर्यंत, 'या' ५ शेअर्समध्ये दडलाय मोठा परतावा, ब्रोकरने दिली टार्गेट प्राईस - Marathi News | Top 5 Stock Recommendations by Motilal Oswal March 2026: SBI, Tata Power, TVS Motor Targets | Latest business News at Lokmat.com

व्यापार :टाटा पॉवर ते SBI पर्यंत, 'या' ५ शेअर्समध्ये दडलाय मोठा परतावा, ब्रोकरने दिली टार्गेट प्राईस

Top 5 Stock : इराण आणि अमेरिका यांच्या युद्धामुळे भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण सुरू आहे. मात्र, यातच मोठी संधी दडल्याचेही ब्रोकरेज फर्मचे म्हणणे आहे. ...

लीक ऑडिओतून खळबळजनक खुलासा! कुटुंब संपलं पण इराणचे नवे सुप्रीम लीडर मृत्यूच्या दाढेतून परतले कसे? - Marathi News | Leaked audio reveals shocking revelation! The family is over, but how did Iran's new Supreme Leader return from the brink of death? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :लीक ऑडिओतून खळबळजनक खुलासा! कुटुंब संपलं पण इराणचे नवे सुप्रीम लीडर मृत्यूच्या दाढेतून परतले कसे?

२८ फेब्रुवारी रोजी इराणच्या सत्ताकेंद्रावर झालेल्या भीषण मिसाइल हल्ल्यात इराणचे नवे सुप्रीम लीडर मोज्तबा खामेनेई हे मृत्यूच्या दाढेतून थोडक्यात बचावल्याची माहिती समोर आली आहे. ...