लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
Uddhav Thackeray: 'मी पुन्हा मुख्यमंत्री होण्यासाठी लढत नाहीये; माझा जीव तुमच्यासाठी तळमळतोय'- उद्धव ठाकरे - Marathi News | Uddhav Thackeray: 'I am not contesting to become Chief Minister again, if...' Uddhav Thackeray's public appeal to the people | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'मी पुन्हा मुख्यमंत्री होण्यासाठी लढत नाहीये; माझा जीव तुमच्यासाठी तळमळतोय'- उद्धव ठाकरे

'सत्ता गेल्याचे दुःख नाही; गद्दारांच्या हातात भगवा शोभत नाही.' ...

Uddhav Thackeray: मालेगावमध्ये उद्धव ठाकरेंचं मोठं विधान, म्हणाले, ‘’आता जिंकेपर्यंत लढायचं, एकच विचारतो…’’ - Marathi News | Uddhav Thackeray: Uddhav Thackeray's big statement in Malegaon, said, "Now fight till we win, only one thing is asked..." | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मालेगावमध्ये उद्धव ठाकरेंचं मोठं विधान, म्हणाले, ‘’आता जिंकेपर्यंत लढायचं, एकच विचारतो…’’

Uddhav Thackeray:आज माझ्या हातात काहीही नाही. तरीही एवढी गर्दी झाली आहे. ही सगळी माझ्या पूर्वजांची पुण्याई आहे. आता एकच ब्रिदवाक्य आता जिंकेपर्यंत लढायचं. एकच विचारते जिंकेपर्यंत सोबत राहणार का, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. ...

Uddhav Thackeray: तुम्ही कपाळावर गद्दार म्हणून शिक्का मारुन घेतला; उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात - Marathi News | Uddhav Thackeray: You stamped your forehead as a traitor; Uddhav Thackeray attacked the Shinde group | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तुम्ही कपाळावर गद्दार म्हणून शिक्का मारुन घेतला; उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात

'ही शिवसेना माझ्या वडिलांनी स्थापन केली आहे, मिंध्याच्या वडिलांनी नाही.' ...

Sanjay Raut: शिवसैनिक उद्धव ठाकरेंना पुन्हा मुख्यमंत्री करणार; मालेगावातून संजय राऊत कडाडले - Marathi News | Sanjay Raut: Shiv Sainik will make Uddhav Thackeray CM again; Sanjay Raut | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिवसैनिक उद्धव ठाकरेंना पुन्हा मुख्यमंत्री करणार; मालेगावातून संजय राऊत कडाडले

'निवडणूक आयोगाच्या बापाला विचारुन बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना स्थापन केली नाही.' ...

सध्याच्या विरोधकांची फक्त टोमणे सभा सुरू; चंद्रशेखर बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा - Marathi News | Only the taunting of the current opposition continues Chandrasekhar Bawankule targets Uddhav Thackeray | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सध्याच्या विरोधकांची फक्त टोमणे सभा सुरू; चंद्रशेखर बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

भाजप हा मुस्लिमांच्या विरोधात कधीही नाही पण जे दोन चार टक्के लोक हिंदुत्वाच्या विचाराला कुठेतरी डॅमेज करू पाहतात ...

Sanjay Raut: 'एकनाथ शिंदे आमचं बोट धरुन अयोध्येला गेले', संजय राऊतांची खोचक टीका - Marathi News | Sanjay Raut: 'Eknath Shinde went to Ayodhya holding our hand', Sanjay Raut's criticism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'एकनाथ शिंदे आमचं बोट धरुन अयोध्येला गेले', संजय राऊतांची खोचक टीका

'गद्दारांनी आम्हाला संस्कार, संस्कृती आणि हिंदूत्व शिकवू नये.' ...

उद्धव ठाकरेंचं ओझर विमानतळावर आगमन, थोड्याच वेळात मालेगाव सभास्थळी पोहचणार - Marathi News | Uddhav Thackeray's arrival at Ozar Airport, will reach the venue of the Malegoan Sabha | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उद्धव ठाकरेंचं ओझर विमानतळावर आगमन, थोड्याच वेळात मालेगाव सभास्थळी पोहचणार

उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे उपनेते अद्वय हिरे यांनी या सभेचे आयोजन केले आहे ...

उर्दूमध्ये पोस्टर लागण्यापर्यंत उद्धव ठाकरेंचे विचार परिवर्तन; हिंदुत्वापासून ते कोसो दूर-पडळकरांची टीका - Marathi News | Uddhav Thackeray's change of mind until posters in Urdu; Criticism of far-flung people from Hinduism to Koso | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उर्दूमध्ये पोस्टर लागण्यापर्यंत उद्धव ठाकरेंचे विचार परिवर्तन; हिंदुत्वापासून ते कोसो दूर-पडळकरांची टीका

बाळासाहेब ठाकरे ज्या ताकदीने या देशात हिंदुत्वाचे काम करत होते त्याच्याबरोबर विरूद्ध दिशेला उद्धव ठाकरे यांची विचारसरणी गेली ...