लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
पश्चिम उपनगरात ठाकरे गटाला धक्का; माजी नगरसेवक एकनाथ हुंडारे यांचा शिंदे गटात प्रवेश - Marathi News | Shock to Thackeray group in western suburbs; Former corporator Eknath Hundare joins Shinde group | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पश्चिम उपनगरात ठाकरे गटाला धक्का; माजी नगरसेवक एकनाथ हुंडारे यांचा शिंदे गटात प्रवेश

यावेळी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ...

पुन्हा संजय राऊत नाशकात, नगरसेवक ठाकरे गट सोडून शिवसेनेत - Marathi News | Again Sanjay Raut in Nashik and corporator leaving Thackeray group and joining Shiv Sena | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पुन्हा संजय राऊत नाशकात, नगरसेवक ठाकरे गट सोडून शिवसेनेत

थुंकीप्रकरणाचं वक्तव्य न पटल्याने पक्षप्रवेश केल्याची चर्चा ...

राष्ट्रवादी सोडणार ठाणे, कल्याण लोकसभा मतदारसंघावरील दावा - Marathi News | NCP to drop claim on Thane Kalyan Lok Sabha constituencies Shiv Sena uddhav thackeray group ready to leave both the seats | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राष्ट्रवादी सोडणार ठाणे, कल्याण लोकसभा मतदारसंघावरील दावा

ठाकरे गटाला दोन्ही जागा सोडण्याची तयारी ...

विरोधकांच्या पहिल्याच एकता बैठकीवर ‘अनुपस्थित’चे सावट - Marathi News | opposition-unity-flopped-veteran-leaders-will-not-attend-the-meeting-to-be-held-in-patna-rahul-gandhi-uddhav-thackeray-sharad-pawar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विरोधकांच्या पहिल्याच एकता बैठकीवर ‘अनुपस्थित’चे सावट

काँग्रेस नेत्यांसह स्टॅलिन, सीताराम येचुरी यांची असमर्थता. तर उद्धव ठाकरे व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे बैठकीला जाण्याचे संकेत राऊत यांचे आहेत. ...

BMC च्या आरक्षित जागेवर ५०० कोटींचे हॉटेल; सोमय्यांचा ठाकरे-वायकरांवर घणाघात - Marathi News | 500 crore hotel on reserved land of BMC; BJP Kirit Somayya's allegations on Uddhav Thackeray- Ravindra Vaikar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :BMC च्या आरक्षित जागेवर ५०० कोटींचे हॉटेल; सोमय्यांचा ठाकरे-वायकरांवर घणाघात

चौकशीचे काम सुरू असून आता महापालिकेच्या डझनभर इंजिनिअर्सला नोटीसा बजावण्यात येणार असल्याचे सांगितले. ...

शिवसेना उबाठा गट राष्ट्रवादीत विलीन करणार; भाजपा नेत्याने असा दावा का केला? - Marathi News | BJP MLA Nitesh Rane criticizes Uddhav Thackeray-Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेना उबाठा गट राष्ट्रवादीत विलीन करणार; भाजपा नेत्याने असा दावा का केला?

उद्धव ठाकरेंनी अडीच वर्षात महाराष्ट्राच्या जनतेची किती मन की बात ऐकली का केवळ पाटणकरांच्या मन की बात ऐकली हे सांगावे असं नितेश राणेंनी म्हटलं. ...

'जिथे आमचा उमेदवार कमजोर, तिथे काँग्रेस, राष्ट्रवादी लढणार; उद्धव ठाकरेंनी मोठेपणा दाखविला' - Marathi News | 'Where our candidate is weak, there Congress, NCP will fight; Uddhav Thackeray showed greatness'; said Shivsena MP Vinayak Raut | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'जिथे आमचा उमेदवार कमजोर, तिथे काँग्रेस, राष्ट्रवादी लढणार; उद्धव ठाकरेंनी मोठेपणा दाखविला'

कोणत्याही परिस्थितीमध्ये भाजपला पराभवाची धुळ चाखावी लागणार - विनायक राऊत  ...

“ठाकरे गटात कमालीची अस्वस्थता, ३-४ लोकांमुळे भविष्यात...”; देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले - Marathi News | dcm devendra fadnavis replied shiv sena thackeray group over criticism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“ठाकरे गटात कमालीची अस्वस्थता, ३-४ लोकांमुळे भविष्यात...”; देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले

Maharashtra Politics: संपूर्ण ठाकरे गटच अस्वस्थ आहे, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला. ...