लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
'घराणेशाहीचे राजकारण म्हणजे विष', अमित शहांची काँग्रेस, डीएमकेसह शिवसेनेवर सडकून टीका - Marathi News | 'Dynastic politics is poison', Amit Shah criticizes Shiv Sena along with Congress, DMK | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'घराणेशाहीचे राजकारण म्हणजे विष', अमित शहांची काँग्रेस, डीएमकेसह शिवसेनेवर सडकून टीका

केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी काँग्रेस, डीएमके आणि शिवसेना(उद्धव ठाकरे) गटावर निशाणा साधला. ...

'इंडिया'मध्ये या, तुम्हाला पंतप्रधान करू; भाजपा नेते नितीन गडकरींना खुली ऑफर - Marathi News | Give your voice, come to 'India' Allaince, we will not rest until you are made Prime Minister, Vinayak Raut offers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'इंडिया'मध्ये या, तुम्हाला पंतप्रधान करू; भाजपा नेते नितीन गडकरींना खुली ऑफर

नितीन गडकरी यांना हतबल केलेले आहे. भाजपाचे दुकान तेजीत आहे. परंतु दुकानात सर्व चायनीज माल असं राऊतांनी म्हटलं. ...

Chitra Wagh यांची उद्धव ठाकरेंवर टीका, Ayodhya Poul यांचं वाघ यांना प्रत्युत्तर, Shiv Sena UBT | HA4 - Marathi News | Chitra Wagh criticizes Uddhav Thackeray, Ayodhya Poul's reply to Wagh, Shiv Sena UBT | HA4 | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :Chitra Wagh यांची उद्धव ठाकरेंवर टीका, Ayodhya Poul यांचं वाघ यांना प्रत्युत्तर, Shiv Sena UBT | HA4

Chitra Wagh यांची उद्धव ठाकरेंवर टीका, Ayodhya Poul यांचं वाघ यांना प्रत्युत्तर, Shiv Sena UBT | HA4 ...

सत्ता गेल्यामुळे उद्धव ठाकरे वैफल्यग्रस्त, चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका - Marathi News | Uddhav Thackeray disappointed due to loss of power, Chandrasekhar Bawankule's criticism | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सत्ता गेल्यामुळे उद्धव ठाकरे वैफल्यग्रस्त, चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका

भाजपचे कार्यकर्ते प्रत्येक लोकसभा मतदारसंघात घर चलो अभियान राबविणार ...

‘इंडिया’च्या मुंबईतील बैठकीसाठी २७ पक्षांच्या प्रमुखांना निमंत्रण; तयारीला वेग - Marathi News | invitation to leaders of 27 parties for meeting of india alliance in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘इंडिया’च्या मुंबईतील बैठकीसाठी २७ पक्षांच्या प्रमुखांना निमंत्रण; तयारीला वेग

बैठकीचे यजमान पद उद्धव ठाकरे यांच्याकडे आहे. ...

“निवडणुकीच्या तयारीला लागा”; उद्धव ठाकरेंचे आदेश, राज्यातील पदाधिकाऱ्यांची मातोश्रीवर बैठक - Marathi News | start preparing for elections uddhav thackeray order to office bearers in the meeting on matoshree | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“निवडणुकीच्या तयारीला लागा”; उद्धव ठाकरेंचे आदेश, राज्यातील पदाधिकाऱ्यांची मातोश्रीवर बैठक

 उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. ...

हे सरकार फेस टू फेस जातं, फेसबुकवर बोलणारं नाही; देवेंद्र फडणवीसांचा टोला - Marathi News | This government goes face to face, not talking on Facebook; Devendra Fadnavis target Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हे सरकार फेस टू फेस जातं, फेसबुकवर बोलणारं नाही; देवेंद्र फडणवीसांचा टोला

सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. पूर्ण ताकदीने सरकार तुमच्या पाठिशी उभे राहील असं त्यांनी सांगितले. ...

"लाल किल्लाही आज भयग्रस्त व अस्वस्थ असेल"; मोदींच्या भाषणावर शिवसेनेचा बाण - Marathi News | "Even the Red Fort will be fearful and restless today"; Shiv Sena's arrow on Modi's speech by Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"लाल किल्लाही आज भयग्रस्त व अस्वस्थ असेल"; मोदींच्या भाषणावर शिवसेनेचा बाण

सध्या पंतप्रधान आणि गृहमंत्रीएकाचराज्याचे आहेत. याआधी पंतप्रधान व भाजप अध्यक्ष हे एकाच राज्याचे होते ...