Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरेFOLLOW
Uddhav thackeray, Latest Marathi News
Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले. Read More
Thackeray Group Vs Shinde Group: गेले दीड वर्षे प्रभागात एकही विकासकाम होऊ शकले नाही. त्याने व्यथित होऊन शिंदे गटात प्रवेश करत असल्याचे संजय राऊतांच्या निकटवर्तीयाने सांगितले. ...
I.N.D.I.A. Third Meeting In Mumbai: भाजपने इंडिया आघाडीची धास्ती घेतली असून, ‘इंडिया’ सत्तेवर आल्यावर काय घडेल याची ही चुणूक आहे, असे ठाकरे गटाने म्हटले आहे. ...
ज्या क्षणी आमचे सरकार केंद्रात आणि राज्यात येईल, तेव्हा आम्ही यांचे डाव हाणून पाडू. ‘इंडिया’ जसजसे पुढे जाईल तसे सरकार सिलिंडर फ्री देईल, असेही ठाकरे म्हणाले. ...
मागील दोन महिन्यांत पाटणा व बंगळुरूत बैठकांमध्ये जागा वाटपावर प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती असून मुंबईतील बैठकीत हा फॉर्म्युला कसा असेल, यावर चर्चा होऊन तो अंतिम होण्याची शक्यता आहे. ...