शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

मुंबई : वटहुकूम काढून मराठा, धनगरांना आरक्षण द्या; उद्धव ठाकरेंचे केंद्र सरकारला आव्हान

संपादकीय : इंडियाने महाराष्ट्राला काय दिले? महायुतीच्या बैठकीत रुसवे-फुगवे!

जालना : उद्धव ठाकरे अंतरवालीतील मंडपात; आंदोलन स्थळावरुन सरकारला थेट इशारा

महाराष्ट्र : दगड कुणी मारले? पेटवापेटवी करण्यामागे कुणाचा हात?; नितेश राणेंचा ठाकरेंवर आरोप

महाराष्ट्र : ...तर आम्ही निवडणूक लढणार नाही; ‘होऊ दे चर्चा’मध्ये उद्धव ठाकरेंचं थेट आव्हान

मुंबई : भाजपा कार्यकर्त्यांनी स्वत:च्या आईला विचारावं की...; उद्धव ठाकरेंनी उडवली खिल्ली

मुंबई : मशाल ही आग आहे, आगीशी खेळू नका, नाहीतर...; उद्धव ठाकरेंचा भाजपावर घणाघात

महाराष्ट्र : शरद पवारांपाठोपाठ उद्धव ठाकरे देखील जालन्याला जाणार; मराठा आंदोलकांना भेटणार

महाराष्ट्र : “मुंबईतून ‘हुकूमशाही चले जाव’चा आदेश, लोकशाही विजयी होईल, ‘इंडिया’ जिंकेल!”; ठाकरे गट ठाम

महाराष्ट्र : इंडिया आघाडीला निमंत्रकाची गरज नाही, मुंबईतील बैठकीनंतर उद्धव ठाकरेंचे वक्तव्य