शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.

Read more

मुंबई : 'समाजवाद' हा शब्द मुख्यमंत्र्यांनी ऐकलाय का?; संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंना टोला

मुंबई : उद्धव ठाकरेंना समाजवाद्यांचा पाठिंबा; आम्हाला थांबवून दाखवा, भाजपला आव्हान

महाराष्ट्र : शिवसेना उबाठा गटाच्या नव्या कार्यकारणीचा विस्तार; ६ जणांची नेतेपदी वर्णी

मुंबई : शिवसेनेची समाजवाद्यांसोबत युती; भाजपचा उद्धव ठाकरेंवर 'विनोदी' शब्दात निशाणा

महाराष्ट्र : ...तेव्हाच कळाले होते; ठाकरे-समाजवादी युतीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल

महाराष्ट्र : ऐतिहासिक खेळी! २१ समाजवादी पक्षाची उद्धव ठाकरेंना साथ; भाजपावर साधला निशाणा

महाराष्ट्र : उद्धव ठाकरेंची नवी खेळी, भाजपाला टेन्शन; अनेक दशकांनी इतिहास पुन्हा घडणार?

मुंबई : उत्सव आदिशक्तीचा..! पुन्हा एकदा ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाचा ‘मराठी’ दांडिया

राष्ट्रीय : विधानसभा अध्यक्ष न्यायालयाचे निर्देश पाळत नाहीत, सगळा पोरखेळ; नार्वेकर यांच्या कार्यपद्धतीवर SCचे ताशेरे

अहिल्यानगर : निधीबाबत महापौरांकडून अन्याय होत असल्याचे सांगत शिवसेनेच्या नगरसेविकेचा राजीनामा