लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray News in Marathi | उद्धव ठाकरे, मराठी बातम्या

Uddhav thackeray, Latest Marathi News

Uddhav Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव असणारे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत. २००२ मध्ये शिवसेनेत सक्रिय झालेल्या उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या निधनानंतर पक्षप्रमुख पदाची सूत्रं स्वीकारली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत खटका उडाल्यानं शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली आणि उद्धव ठाकरे या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाले.
Read More
"जम्मू काश्मीरमध्ये महाराष्ट्र भवन बांधू देणार नाही"; ओमर अब्दुल्लांची मुक्ताफळं - Marathi News | Omar abdullah threatens to don't construction of Maharashtra Bhawan in Kashmir, Eknath Shinde target Uddhav thackeray | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"जम्मू काश्मीरमध्ये महाराष्ट्र भवन बांधू देणार नाही"; ओमर अब्दुल्लांची मुक्ताफळं

काश्मीर खोऱ्यात इतर राज्याचे भवन असलेले महाराष्ट्र पहिले राज्य असणार आहे. त्यासाठी शासनाने श्रीनगरच्या बडगाम इथं अडीच एकर जागा खरेदी केली आहे. ...

काँग्रेसने दिल्लीत फॉर्म्युला ठरवला, शरद पवारांना ६ जागा; वंचितच्या प्रस्तावावर चर्चाच नाही - Marathi News | Congress decided the Seat Sharing formula Maharashtra Loksabha, Sharad Pawar NCP 6 seats, Uddhav Thackeray get 23; There is no discussion on VBA Prakash Ambedkar proposal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेसने दिल्लीत फॉर्म्युला ठरवला, शरद पवारांना ६ जागा; वंचितच्या प्रस्तावावर चर्चाच नाही

Maharashtra Politics: काँग्रेसच्या स्क्रीनिंग समितीची मंगळवारी पक्षाच्या मुख्यालयात बैठक झाली. यामध्ये विविध राज्यांच्या उमेदवारांच्या नावांवर चर्चा करण्यात आली. महाराष्ट्रातील उमेदवार निश्चित करण्यासाठी केंद्रीय निवडणूक समितीची बैठक आज ठेवण्यात आली ...

"भाजपाचं बियाणं अस्सल नाही; आज आणखी एक ठाकरे चोरण्याचा प्रयत्न" - Marathi News | "The seed of BJP is not genuine; Another attempt to steal Thackeray today. uddhav Thackeray on bjp-mns alliance of raj Thackeray and amit shah meeting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"भाजपाचं बियाणं अस्सल नाही; आज आणखी एक ठाकरे चोरण्याचा प्रयत्न"

भाजपाने शिवसेना फोडून एकनाथ शिंदेंना सोबत घेत महायुती सरकार स्थापन केलं. त्यानंतर, शिवसेनेतील मोठा गट भाजपासोबत गेल्यामुळे शिवसेना पक्षावर दाव करत एकनाथ शिंदेंनी पक्ष आणि चिन्ह मिळवलं आहे ...

'उत्तम घरफोड्या' म्हणत उद्धव ठाकरेंची फडणवीसांवर बोचरी टीका; शिंदेंवरही निशाणा - Marathi News | Uddhav Thackeray's criticism of Devendra Fadnavis as 'Uttam Gharfordya'; Aim at Shinde too | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'उत्तम घरफोड्या' म्हणत उद्धव ठाकरेंची फडणवीसांवर बोचरी टीका; शिंदेंवरही निशाणा

शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादीचे अजित पवार हे महायुतीत सहभागी झाले आणि आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही भाजपासोबत हातमिळवणी करण्याच्यादृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत. ...

मला रात्री उद्धव ठाकरेंचा फोन आला आणि...; चंद्रहार पाटलांनी सांगितला चर्चेचा तपशील - Marathi News | sangali lok sabha seat I got a call from Uddhav Thackeray Chandrahar Patil told the details of the discussion | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मला रात्री उद्धव ठाकरेंचा फोन आला आणि...; चंद्रहार पाटलांनी सांगितला चर्चेचा तपशील

सांगलीच्या जागेवर महाविकास आघाडीतून नक्की कोण लढणार, याबाबतचा सस्पेन्स निर्माण झाला आहे. ...

उद्धव ठाकरे सोबत येतील का? प्रश्नावर गडकरी म्हणाले, 'पदरी पडले तो पवित्र झाला' - Marathi News | Will Uddhav Thackeray come with BJP? Nitin Gadkari said anything will happen in Politics | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरे सोबत येतील का? प्रश्नावर गडकरी म्हणाले, 'पदरी पडले तो पवित्र झाला'

अनेकवेळा जाणूनबुजून लोक काही गोष्टी करतात. त्यांची मोदींवर अटॅक करण्याची हिंमत नाही. ते कोठेतरी माझ्या बोलण्याच गैर अर्थ लावतात. - गडकरी ...

मोठी बातमी: एकनाथ शिंदे उद्या शिवसेनेच्या १० उमेदवारांची यादी जाहीर करणार? - Marathi News | Big news lok sabha 2024 cm Eknath Shinde will announce list of 10 candidates of Shiv Sena tomorrow | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठी बातमी: एकनाथ शिंदे उद्या शिवसेनेच्या १० उमेदवारांची यादी जाहीर करणार?

एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर त्यांना शिवसेनेच्या १३ खासदारांनी साथ दिली होती. ...

'हिंदू बांधवांनो' शब्द टाळल्याने टीका; पलटवार करत उद्धव ठाकरेंनी भाजपला विचारला खोचक सवाल - Marathi News | shivsena ubt Uddhav Thackeray hits back to BJP in hingoli speech | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :'हिंदू बांधवांनो' शब्द टाळल्याने टीका; पलटवार करत उद्धव ठाकरेंनी भाजपला विचारला खोचक सवाल

भाजपसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं. या टीकेला उद्धव यांनी हिंगोलीतील जाहीर सभेतून प्रत्युत्तर दिलं आहे. ...