टिव्ही कलाकार FOLLOW Tv celebrities, Latest Marathi News
Nilesh Sable & Bhau Kadam Exit: निलेश साबळे पाठोपाठ भाऊ कदमनेही 'चला हवा येऊ द्या'मधून एक्झिट घेतली आहे. निलेश साबळेनेच याचा खुलासा करत यामागचं कारणही सांगितलं आहे. ...
'चला हवा येऊ द्या'मधून निलेश साबळेचा पत्ता कट झाला आहे. पण, सुरुवातीच्या सीझनला निलेश साबळे किती मानधन घ्यायचा हे तुम्हाला माहितीये का? ...
एका चाहत्याने 'ठरलं तर मग' फेम अभिनेत्यालाही असा अनुभव आला आहे का याबाबत विचारलं. तेव्हा अभिनेत्याने त्या चाहत्याला चोख उत्तर दिलं आहे. ...
Shefali Jariwala Prayer Meet: बाप तो बापच! शेफालीच्या वडिलांची अवस्था पाहवेना; शोकसभेत ओक्साबोक्शी रडले, पराग त्यागीने दिला धीर ...
अभिनेत्रीच्या मुलाने बिल्डिंगच्या ५७व्या मजल्यावरुन उडी मारत जीवन संपवलं आहे. बुधवारी(२ जुलै) संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. ...
करण कुंद्रा ट्रोलर्सला वैतागला, म्हणाला... ...
बॉर्डर, कुली यांसारख्या सुपरहिट सिनेमांमध्ये काम करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्याने सलमान खानविषयी मोठा खुलासा केलाय. त्यामुळे सर्वांना धक्का बसला आहे ...
विविधांगी भूमिका साकारून प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या हर्षदा खानविलकर यांचा आज वाढदिवस आहे. ...