लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
तुझ्यात जीव रंगला

तुझ्यात जीव रंगला

Tujhyat jeev rangala, Latest Marathi News

तुझ्यात जीव रंगला या मालिकेत हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांच्या मुख्य भूमिका आहेत. या मालिकेतील राणा आणि अंजलीची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडते.
Read More
इच्छा नसूनही राणाला करावे लागणार हे काम! - Marathi News | Tuzhyat Jeev Rangala New Twist In Marathi Serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इच्छा नसूनही राणाला करावे लागणार हे काम!

ऑनस्क्रीन भोळा तसेच रांगडा दिसणारा पेहलवान पठ्ठा राणादा ऑनस्क्रीन अगदी खरा पेहलवान कुस्तीपटू दिसण्यासाठी त्याच्या फिटनेस आणि डाएटकडे खूप लक्ष देतो. ...

जाणून घ्या काय आहे तुझ्यात जीव रंगला मालिकेतील राणादा म्हणजेच हार्दिक जोशीचा फिटनेस फंडा - Marathi News | Know what's in your life, Ranaa, Hardy Joshi's fitness fund in the series | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जाणून घ्या काय आहे तुझ्यात जीव रंगला मालिकेतील राणादा म्हणजेच हार्दिक जोशीचा फिटनेस फंडा

तुझ्यात जीव रंगला या मालिकेत राणाची भूमिका साकारणारा हार्दिक जोशी त्याच्या फिटनेसच्या बाबतीत प्रचंड सर्तक आहे. त्यांच्या फिटनेस सिक्रेटविषयी त्याने नुकतेच सांगितले आहे. ...