तुझ्यात जीव रंगला या मालिकेत हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांच्या मुख्य भूमिका आहेत. या मालिकेतील राणा आणि अंजलीची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडते. Read More
कोल्हापूरच्या मातीत रंगलेली ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झाली, पण या ६०० भागांच्या यशस्वी प्रवासाचे सेलिब्रेशन करण्याऐवजी एक सामाजिक बांधिलकी जपत मालिकेतील कलाकार, निर्माते यांनी हे पैसे केरळ रिलीफ फंडला देऊ केले आहेत. ...
राणादा आणि अंजलीबाई म्हटलं की, ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेची आठवण होणं अगदी साहजिकच आहे. या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात घर केले. या मालिकेचे सर्व कलाकार काही दिवसांतच सर्वांचे लाडके बनले. ...
‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेत गोकुळाष्टमीचा खास उत्सव दिसून येणार आहे. राणा आणि अंजली यांच्या आयुष्यात आलेला राजवीर हा त्यांच्यासाठी खूप खास आहे आणि घरातला लाडका देखील आहे. त्यांचा हा लाडोबा बाळकृष्णासारखाच लाघवी आणि खोडकर आहे. गोकुळाष्टमीच्या उत्सवात ...
सध्या मालिकेत राणा मॅटवरील कुस्तीचा सराव करत आहे आणि त्यासाठी त्याचा पल्ला एका लेडी मॅनेजरशी पडलाय. राणादा ऑनस्क्रीन अगदी खरा पेहलवान कुस्तीपटू दिसण्यासाठी त्याच्या फिटनेस आणि डाएटकडे खूप लक्ष देतो. ...
राणाला मॅटवरील कुस्तीचे धडे देणारी सखी प्रेक्षकांनी पाहली आणि ही धाडसी व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या पसंतीस देखील उतरली. ही भूमिका मालिकेत रुचा आपटे साकारत आहे. ...