लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ट्राय

ट्राय, मराठी बातम्या

Trai-telecom regulatory authority of india, Latest Marathi News

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण- भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण ही भारतात दूरसंचार क्षेत्रातील अनियमिततेवर नियंत्रण ठेवणारी स्वायत्त नियामक प्राधिकरण संस्था आहे. 1997मध्ये भारत सरकारनं याची स्थापना केली. भारतीय दूरसंचार प्राधिकरण अधिनियम 1997 या कायद्यांतर्गत या स्वायत्त संस्थेची स्थापना करण्यात आली असून, त्यात 2000 साली संशोधन करून दुरुस्ती केली गेली आहे. दूरसंचार क्षेत्रातील अनियमिततेवर वचक ठेवण्यासह त्यांना नियंत्रणात ठेवण्याचं काम ही स्वायत्त संस्था करते.
Read More
5G सिम अपग्रेड करताना 'या' चुका पडतील महागात; आजच जाणून घ्या ४ गोष्टी - Marathi News | 'These' mistakes can be costly when upgrading to 5G SIM; Learn 4 things today | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :5G सिम अपग्रेड करताना 'या' चुका पडतील महागात; आजच जाणून घ्या ४ गोष्टी

देशात काही महिन्यापूर्वीच 5G सेवा सुरू झाली आहे. ...

10 ऑक्टोबरपासून नवे सिमकार्ड नियम; मोडणाऱ्यांना १० लाखांचा दंड, ट्राय कठोर झाली - Marathi News | New SIM card rules from October 10; Violators fined 10 lakhs, TRAI toughened | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :10 ऑक्टोबरपासून नवे सिमकार्ड नियम; मोडणाऱ्यांना १० लाखांचा दंड, ट्राय कठोर झाली

जर कोणी ३० सप्टेंबरनंतर विना रजिस्ट्रेशन सिम कार्ड विकले तर १० लाख रुपयांचा दंड लावला जाणार आहे. ...

‘एआय’वर अंकुश? ‘ट्राय’ची केंद्र सरकारला शिफारस - Marathi News | Curb on 'AI'? TRAI's recommendation to the central government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘एआय’वर अंकुश? ‘ट्राय’ची केंद्र सरकारला शिफारस

‘ट्राय’ने आपल्या १० पानी शिफारशी गुरुवारी सरकारला सादर केल्या. ...

नवीन सिम कार्ड नियम: कॉलिंग करत असाल तर सावध व्हा, २ वर्षांसाठी सिम ब्लॉक होणार - Marathi News | New SIM card rules implemented; Be careful if calling, SIM will be blocked for 2 years promotional and spam calls | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :नवीन सिम कार्ड नियम: कॉलिंग करत असाल तर सावध व्हा, २ वर्षांसाठी सिम ब्लॉक होणार

फ्रॉड आणि स्पॅम कॉलवर लगाम कसण्यासाठी केंद्र सरकारने ट्रायला निर्देश दिले होते. यानंतर ट्रायने २३ फेब्रुवारीला बैठक घेतली होती. ...

'हे' १० अंकी मोबाईल नंबर होणार बंद! Trai ने दिला आदेश, तुमचा नंबर आहे का?, वाचा सविस्तर - Marathi News | trai directs 10 digit mobile number use ban for pesky call messages | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :'हे' १० अंकी मोबाईल नंबर होणार बंद! Trai ने दिला आदेश, तुमचा नंबर आहे का?, वाचा सविस्तर

ट्रायने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. ...

Mobile: माेबाइल सेवांमध्ये सुधारणा कधी? ट्रायचा सवाल, १७ फेब्रुवारीला हाेणार कंपन्यांसाेबत बैठक - Marathi News | When will mobile services improve? Trai's question, a meeting with the companies will be held on February 17 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :माेबाइल सेवांमध्ये सुधारणा कधी? ट्रायचा सवाल, १७ फेब्रुवारीला हाेणार कंपन्यांसाेबत बैठक

Mobile Services: काॅलड्राॅप्स आणि ५जी सेवेबाबत दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय) नाराज असून, यामध्ये सुधारणा करण्याबाबत १७ फेब्रुवारीला सर्व दूरसंचार कंपन्यांसाेबत बैठक बाेलाविण्यात आली आहे. ...

Spam Calls आणि मेसेजेसपासून होणार सुटका, ‘ट्राय’ तयार करतेय नवी व्यवस्था - Marathi News | To get rid of Spam Calls and Messages TRAI is creating a new system to stop calls and fraud | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Spam Calls आणि मेसेजेसपासून होणार सुटका, ‘ट्राय’ तयार करतेय नवी व्यवस्था

ट्राय एका व्यवस्थेवर काम करत असून यामुळे फसवणुकीलाही बसणार आळा. ...

Aadhaar शी जोडले जाणार सर्व मोबाईल नंबर, सरकार नियम आण्याच्या तयारीत; कॉलिंगमध्येही बदल - Marathi News | All mobile numbers to be linked with Aadhaar in preparation for government regulation A change in calling too prevent fraud | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Aadhaar शी जोडले जाणार सर्व मोबाईल नंबर, सरकार नियम आण्याच्या तयारीत; कॉलिंगमध्येही बदल

येत्या काही दिवसांत तुम्हाला मोबाईलवर कॉलिंगदरम्यान फोन करणाऱ्याचा फोटोही दिसू शकतो. ...