लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वाहतूक कोंडी

वाहतूक कोंडी, मराठी बातम्या

Traffic, Latest Marathi News

एमआयडीसीत नवे वाहनतळ, पीएम गतिशक्तीचा बूस्टर; ३० कोटी रुपये मंजूर  - Marathi News | New parking in MIDC, booster of PM momentum; 30 crore approved | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :एमआयडीसीत नवे वाहनतळ, पीएम गतिशक्तीचा बूस्टर; ३० कोटी रुपये मंजूर 

नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यांद्वारे उद्योग विभागाने एमआयडीसीतील पाच प्रकल्पांकरिता १४५ कोटी रुपये मंजूर केले आहेत. ...

भन्नाटच... वाहतुकीचे नियम पाळा अन् ‘रिवॉर्डस्’ मिळवा - Marathi News | Awesome... follow the traffic rules and get 'rewards' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भन्नाटच... वाहतुकीचे नियम पाळा अन् ‘रिवॉर्डस्’ मिळवा

Nagpur News शिस्त पाळून देशविकासात योगदान देणाऱ्या अशाच लोकांना डोळ्यासमोर ठेवून नागपुरात एक भन्नाट संकल्पना राबविण्यात येणार आहे. वाहतुकीचे नियम पाळणाऱ्यांना ‘ट्रॅफिक रिवॉर्डस्’ या ‘मोबाइल ॲप’च्या माध्यमातून ‘रिवॉर्डस्’ मिळणार आहेत. ...

Pune Metro: पुणेकरांचे स्वप्न सत्यात उतरलंय; भविष्यात मेट्रो ठरणार पुण्याची ‘लाइफलाइन’ - Marathi News | pune citizens dream has come true metro will be Pune lifeline in the future | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Metro: पुणेकरांचे स्वप्न सत्यात उतरलंय; भविष्यात मेट्रो ठरणार पुण्याची ‘लाइफलाइन’

मेट्रोचे जाळे उत्तम पद्धतीने शहरात आणि उपनगरांना जोडणारे झाले, तर येत्या काळात रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी होण्याची शक्यता ...

जीव धोक्यात घालून शिरवडे-तासवडे दरम्यान कृष्णा नदी पुलावरुन मासेमारी, वाहतुकीस अडथळा - Marathi News | Fishing from Krishna river bridge between Shirwade Taswade risking lives, obstructing traffic | Latest satara News at Lokmat.com

सातारा :जीव धोक्यात घालून शिरवडे-तासवडे दरम्यान कृष्णा नदी पुलावरुन मासेमारी, वाहतुकीस अडथळा

'रोजगार उपलब्ध नसल्याने दिवस दिवसभर मासे पकडतो. ते विकून मिळालेल्या पैशातून रोजी रोटी मिळते' ...

मुंबई -गोवा महामार्गावर वडखळ येथे वाहतुकीची प्रचंड कोंडी; पोलीस यंत्रणाही हतबल - Marathi News | Heavy traffic jam at Wadkhal on Mumbai-Goa highway | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :मुंबई -गोवा महामार्गावर वडखळ येथे वाहतुकीची प्रचंड कोंडी; पोलीस यंत्रणाही हतबल

दोन्ही बाजूने यांच्या लांब वर रांगा लागल्या. त्यांना बाजूला काढताना पोलिस यंत्रणाही हतबल झाले होती. ...

जेएनपीएच्या खासगी जीटीआय बंदरातील इंट्रीगेट सिस्टीम कोलमडल्याने परिसरातील आठ तास वाहतूक ठप्प - Marathi News | Traffic in the area was blocked for eight hours due to the collapse of the Integragate system at JNPA's private GTI port | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :जेएनपीएच्या खासगी जीटीआय बंदरातील इंट्रीगेट सिस्टीम कोलमडल्याने परिसरातील आठ तास वाहतूक ठप्प

वाहतूक कोंडीमुळे रस्ते, उड्डाणपूलावर वाहनांच्या सात किलोमीटर पर्यंत लांबच लांब रांगा ! ...

ऐरोली कटाई नाका रस्ता प्रकल्पातील भाग एक उन्नत मार्गासाठी विशेष ट्रॅफिक ब्लॉक - Marathi News | Airoli Katai Naka Road Project Part One Special Traffic Block for Elevated Road | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ऐरोली कटाई नाका रस्ता प्रकल्पातील भाग एक उन्नत मार्गासाठी विशेष ट्रॅफिक ब्लॉक

सदर प्रकल्प हा पूर्णतः उन्नत असून भारत बिजली जवळ या भागात उड्डाणपुलाची उंची साधारणतः जमिनीपासून १५ मीटर इतकी असेल. तसेच सदर ८ गर्डरचे एकूण वजन अंदाजीत ६५० मेट्रिक टन इतक आहे. ...

मुख्यमंत्री उद्या रत्नागिरी दौऱ्यावर, वाहतूक व्यवस्थेत करण्यात आला बदल..जाणून घ्या - Marathi News | Chief Minister Eknath Shinde will visit Ratnagiri tomorrow, A change was made in traffic planning | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :मुख्यमंत्री उद्या रत्नागिरी दौऱ्यावर, वाहतूक व्यवस्थेत करण्यात आला बदल..जाणून घ्या

रत्नागिरीतील विविध विकास कामांच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या रत्नागिरीत ...