केंद्र सरकाने बंदी घातलेली काळी फिल्म कारचा काचांना लावून सर्रास गाडी हाकणाऱ्या अमर दास याने पोलिसांच्या दंडात्मक कारवाईला सामोरे जाण्याऐवजी पोलिसांवरच दमबाजी करीत त्यांना मारहाण केल्याची घटना मंगळवारी ठाण्याच्या तीन हात नाका येथे घडली. ...
सीसीटीव्हीच्या माध्यमातून नियम माेडणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यात येत आहे. त्यातच वाहनचालकांना सावध करणारा बाेर्ड देखील विविध ठिकाणी लावण्यात आला आहे. ...