लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
टॅरिफ युद्ध

Trade Tariff War Latest News | जागतिक टॅरिफ युद्ध मराठी बातम्या, मराठी बातम्या

Trade tariff war, Latest Marathi News

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ संदर्भातील घोषणेमुळे संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे. याकडे टॅरिफ वॉर अथवा व्यापर युद्ध म्हणून बघितले जात आहे. याचा अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो अशी शक्यताही वर्तवली जात आहे. टॅरिफ म्हणजे, आंतरराष्ट्रीय व्यापारादरम्यान वस्तू आणि सेवांवर काही कर आकारले जातात. या करांना एकत्रितपणे टॅरिफ, असे म्हटले जाते.
Read More
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा! - Marathi News | Google Issues Travel Warning to H-1B Employees 'Don't Leave US Amid Visa Stamping Delays' | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!

US Visa Crisis : अमेरिकेत काम करणाऱ्या परदेशी व्यावसायिकांना परत येण्यासाठी जेव्हा जेव्हा देश सोडावा लागतो तेव्हा त्यांच्या देशातील अमेरिकन दूतावासाकडून व्हिसा स्टॅम्पिंग घेणे आवश्यक असते. मात्र, ही प्रक्रिया आता अवघड झाली आहे. ...

३० वर्षानंतर जपानने वाढवले व्याजदर! 'कॅरी ट्रेड' कोसळण्याची भीती; जागतिक शेअर बाजारांवर मंदीचे सावट? - Marathi News | Bank of Japan’s Biggest Rate Hike in 30 Years Why Global Markets are Shaking? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :३० वर्षानंतर जपानने वाढवले व्याजदर! 'कॅरी ट्रेड' कोसळण्याची भीती; जागतिक शेअर बाजारांवर मंदीचे सावट?

Japan’s Biggest Rate Hike : बँक ऑफ जपानने गेल्या ३० वर्षांतील सर्वात मोठी व्याजदरवाढ जाहीर केली, ज्यामुळे जगभरातील स्टॉक, बाँड आणि चलन बाजारपेठेत अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. ...

ड्रॅगनला मोठा झटका! चिनच्या 'या' वस्तूवर ५ वर्षांसाठी 'अँटी-डंपिंग ड्युटी' लागू; स्थानिक उद्योगांना मिळणार बळ - Marathi News | India Imposes Anti-Dumping Duty on Chinese Steel A Major Boost for Local Manufacturers | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ड्रॅगनला मोठा झटका! चिनच्या 'या' वस्तूवर ५ वर्षांसाठी 'अँटी-डंपिंग ड्युटी' लागू; स्थानिक उद्योगांना मिळणार बळ

India and China: भारताने चीनमधून आयात होणाऱ्या काही स्टील उत्पादनांवर पाच वर्षांचा अँटी-डंपिंग ड्युटी जाहीर केला आहे, ज्यामुळे देशांतर्गत उद्योगांना फायदा होईल. ...

रुपया ९१ च्या पार! स्वयंपाकघर ते परदेशी शिक्षणासह 'या' गोष्टी महाग होणार; 'हे' कधी थांबणार? - Marathi News | Rupee at All Time Low Why is the Indian Rupee Falling Against the US Dollar? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रुपया ९१ च्या पार! स्वयंपाकघर ते परदेशी शिक्षणासह 'या' गोष्टी महाग होणार; 'हे' कधी थांबणार?

Rupee Vs Dollar : वर्षभरात रुपया आतापर्यंत डॉलरच्या तुलनेत ६ टक्के घसरला आहे. पुढील वर्षाच्या सुरुवातीपर्यंत तो आणखी खाली जाण्याचा अंदाज आहे. ...

Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा - Marathi News | America president donald trump addressed nation says tariff is favourite word and ended 8 wars in 10 months | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा

ट्रम्प म्हणाले, टॅरिफ हे केवळ अमेरिकेची शक्तीच दर्शवणारेच नाही, तर जागतिक पातळीवर दबाव निर्माण करण्यासाठी एक प्रभावी साधन ठरले आहे... ...

ट्रम्प टॅरिफची हवा निघाली, भारताकडून अमेरिकेची जोरदार खरेदी; चीनही टॉप ३ मध्ये, पाहा अधिक माहिती - Marathi News | Donald Trump tariff US purchases imports more from India China is also in the top 3 see more information | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ट्रम्प टॅरिफची हवा निघाली, भारताकडून अमेरिकेची जोरदार खरेदी; चीनही टॉप ३ मध्ये, पाहा अधिक माहिती

US Imports From India: डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ लागू करूनही अमेरिका भारताकडून मोठ्या प्रमाणावर वस्तूंची खरेदी करत आहे. टॅरिफनंतरही अमेरिकेनं भारताकडून जोरदार खरेदी केली. पाहा डिटेल्स. ...

पुतिन मायदेशी परतताच भारताने तयार केली ३०० वस्तूंची यादी, काय आहे केंद्र सरकारचा प्लॅन - Marathi News | India-Russia Target $100 Billion Trade by 2030; Focus on 300 High-Potential Indian Products | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पुतिन मायदेशी परतताच भारताने तयार केली ३०० वस्तूंची यादी, काय आहे केंद्र सरकारचा प्लॅन

India- Russia Trade Deal : भारत आणि रशियामधील व्यापार नवीन उंचीवर नेण्याची तयारी तीव्र झाली आहे. भारतीय कंपन्यांना रशियाला निर्यात वाढवण्याची लक्षणीय क्षमता असलेल्या जवळजवळ ३०० उत्पादनांची ओळख पटवण्यात आली आहे. ...

मॅक्सिको भारतावर नाही तर आपल्याच प्रगतीवर टाळं लावतोय, फेडावी लागेल मोठी किंमत - Marathi News | Mexico Tariff on India they are not putting a stop to India but to its own progress it will have to pay a heavy price | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मॅक्सिको भारतावर नाही तर आपल्याच प्रगतीवर टाळं लावतोय, फेडावी लागेल मोठी किंमत

Mexico Tariff on India: जो देश स्वतः अमेरिकेचे राष्ट्राअध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा बळी ठरला आहे, तोच देश दुसऱ्या विकसनशील देशांवर टॅरिफ का लावत आहे, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. ...