Trade Tariff War Latest News | जागतिक टॅरिफ युद्ध मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Trade tariff war, Latest Marathi News
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ संदर्भातील घोषणेमुळे संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे. याकडे टॅरिफ वॉर अथवा व्यापर युद्ध म्हणून बघितले जात आहे. याचा अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो अशी शक्यताही वर्तवली जात आहे. टॅरिफ म्हणजे, आंतरराष्ट्रीय व्यापारादरम्यान वस्तू आणि सेवांवर काही कर आकारले जातात. या करांना एकत्रितपणे टॅरिफ, असे म्हटले जाते. Read More
Taiwan Semiconductor : तैवान जगातील आघाडीचा सेमीकंडक्टर चिप उत्पादन महासत्ता बनला आहे. २०२५ पर्यंत, त्याचा जागतिक वाटा ६६.८% पर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे, जो आतापर्यंतचा उच्चांक आहे. ...
Donald Trump Tariff: 'ट्रम्प टॅरिफ' हा या वर्षातील सर्वात जास्त चर्चेचा विषय ठरला आहे. अमेरिकेच्या टॅरिफ धोरणावर कडक टीकाही झाली, परंतु ट्रम्प यांनी देशाच्या हिताचं असल्याचं सांगत, यामुळे अमेरिकन लोकांसाठी अब्जावधी डॉलर्स येत असल्याचा दावा केला. ...
H-1B Visa Rule Change 2026 : अमेरिकेत काम करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या लाखो परदेशी व्यावसायिकांसाठी, H-1B व्हिसा प्रणालीमध्ये एक ऐतिहासिक बदल घडत आहे. ...
Bourbon Whiskey : प्रसिद्ध बोर्बन व्हिस्की उत्पादक कंपनीने वर्षभर उत्पादन बंद ठेवण्याचा धक्कादायक निर्णय घेतला आहे. यामुळे हजारो कर्मचारी बेरोजगार होण्याची भिती निर्माण झाली आहे. ...
Jobs in New Zealand : भारत आणि न्यूझीलंडमध्ये यांच्यात मोठा मुक्त व्यापार करार झाल्याची सोमवारी घोषणा करण्यात आली. यामुळे भारतीय तरुणांना आता नोकरीसाठी न्यूझीलंडची दारे उघडली आहेत. ...
Free Trade Agreement or FTA : २०२४-२५ आर्थिक वर्षात द्विपक्षीय व्यापार सुमारे १.३ अब्ज डॉलर्सचा होता. न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन म्हणाले की, हा करार भारत आणि न्यूझीलंडमधील मजबूत मैत्रीवर आधारित आहे. ...