Tourism, Latest Marathi News
सुशांत कुंकळयेकर मडगाव: थॉमस कूक ही ब्रिटीश पर्यटन कंपनी बंद पडल्याने गोव्यात येणारा ब्रिटीश पर्यटक यावेळी ब:याच प्रमाणात कमी ... ...
अॅडव्हेंचर ट्रिपसाठी जायचंय आणि एखाद्या भन्न्टा ठिकाणाच्या शोधात आहात? मग टेन्शन नका घेऊ तुमच्या लिस्टमध्ये मयूरभंजचा नक्की समावेश करा. ...
अखिल गोवा हॉटेल मालक संघटनेचे अध्यक्ष गौरीश धोंड म्हणाले, थॉमस कुक कंपनी बंद पडल्याने किमान ४०,००० ब्रिटिश पर्यटक यावर्षी कमी होतील. ...
ऑक्टोबरचा महिना म्हणजे, गुलाबी थंडीची चाहूल देणारा महिना असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. अशा वातावरणात फिरण्याची गंमत काही औरच... ...
उत्तराखंडचा भारतातील सर्वात सुंदर राज्यांमध्ये समावेश होतो. अनेक देशी-विदेशी पर्यटक या राज्याला पहिली पसंती देतात. येथील मनमोहक सौंदर्य अनेकांच्या मनाचा ठाव घेतं. चोहीकडे पसरलेली हिरवळ, गंगा घाट, गंगा आरती यांसारख्या गोष्टी तुमचं मन अगदी मोहून टाकतात ...
पर्यटन हंगामासाठी गोवा सरकारची जय्यत तयारी ...
काही दिवसांनी दिवाळीच्या सुट्ट्या येतील. या दिवसांमध्ये तुम्ही बाहेर जाण्याचा प्लॅन नक्की करा ...
दोन्ही जिल्ह्यातील विविध शाळांमधील दोन लाख विद्यार्थ्यांना एकाच वेळी पर्यटनाची प्रतिज्ञा देण्यात आली. ...