लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पर्यटन

पर्यटन, मराठी बातम्या

Tourism, Latest Marathi News

चासकमान धरणाचा परिसर पीपीपी तत्त्वावर पर्यटन क्षेत्रास योग्य - Marathi News | Suitable chaskaman dam area for tourism sector on PPP basis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चासकमान धरणाचा परिसर पीपीपी तत्त्वावर पर्यटन क्षेत्रास योग्य

चासकमान धरण परिसरात डोंगरदऱ्या, घनदाट वनराई, उंच-उंच वृक्षांची लागलेली स्पर्धा, लाल मातीने जिवाभावाची नाती असं साधंसोपं वर्णन केलं जात आहे. ...

शिमला, मनाली नव्हे तर अनुभवा जीभीचं निसर्गसौंदर्य! - Marathi News | Himachal pradesh jibhi village is a must visit for nature lover | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :शिमला, मनाली नव्हे तर अनुभवा जीभीचं निसर्गसौंदर्य!

भारतातील निसर्गप्रेमींसाठी हिमाचल प्रदेश म्हणजे, स्वर्गचं...  हिमाचल प्रदेश नेहमीच पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करत असतं. येथील निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी अनेक देशी-विदेशी पर्यटक येथे येत असतात. ...

नेपाळच नाही काशीमध्येही आहे पशुपतिनाथ मंदिर, बांधकामासाठी ''या' ठिकाणाहून आणले होते लाकूड - Marathi News | Pashupatinath temple is situated at lalita ghat in varanasi | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :नेपाळच नाही काशीमध्येही आहे पशुपतिनाथ मंदिर, बांधकामासाठी ''या' ठिकाणाहून आणले होते लाकूड

वाराणसी शहराचं नाव ऐकताच आपल्या डोळ्यांसमोर उभं राहतं भगवान शंकराचं म्हणजेच, काशी विश्वनाथाचं मंदिर. याव्यतिरिक्त आपण सारेच जाणतो की, भगवान शंकराचं शहर म्हणून ओळख असणारं काशी मंदिरांसाठी ओळखलं जातं. ...

शिराळ्यासह शाहुवाडीतील धबधबे हाऊसफुल्ल - Marathi News | House full of waterfalls in Shuhwadi with veins | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :शिराळ्यासह शाहुवाडीतील धबधबे हाऊसफुल्ल

शिराळा तालुक्यासह नजीकच्या शाहुवाडी तालुक्यात पावसाने सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधून, डोंगरातून अनेक धबधबे ओसंडून वाहू लागले आहेत. ते पर्यटकांना खुणावू लागले आहेत. ...

मंत्र्यांच्या तंबीनंतरही धावतात गळक्या बस - Marathi News | The bus goes down after the ministers' tumble | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मंत्र्यांच्या तंबीनंतरही धावतात गळक्या बस

अधिकाऱ्यांना फिरविणार का?  ...

सकाळच्या दिल्ली-औरंगाबाद विमानाला प्रवाशांचा प्रतिसाद - Marathi News | Huge response to the morning-time Delhi-Aurangabad flight | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सकाळच्या दिल्ली-औरंगाबाद विमानाला प्रवाशांचा प्रतिसाद

नव्या विमानसेवेच्या गरजेवर शिक्कामोर्तब ...

गाव तसं पूरग्रस्त; पण वास्तुशिल्पांनी समृद्ध! - Marathi News | The village is flood prone; But rich in architecture! | Latest beed News at Lokmat.com

बीड :गाव तसं पूरग्रस्त; पण वास्तुशिल्पांनी समृद्ध!

‘मंदिरांचे दुर्लक्षित गाव’  ...

ऐतिहासिक आणि भव्य ठिकाणांसाठी ओळखलं जातं कर्नाटकातील 'बादामी' - Marathi News | Tourist places in badami the city of karnataka | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :ऐतिहासिक आणि भव्य ठिकाणांसाठी ओळखलं जातं कर्नाटकातील 'बादामी'

तुम्हाला जर ऐतिहासिक आणि भव्य अशा ठिकाणांना भेट द्यायला आवडत असेल तर तुम्ही कर्नाटकातील बादामी गुहांना नक्की भेट द्या. ...