लाईव्ह न्यूज

AllNewsPhotosVideos
टूलकिट वाद

Toolkit Controversy Latest News

Toolkit controversy, Latest Marathi News

शेतकरी आंदोलनाला समर्थन देताना प्रसिद्ध पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गनं एक टूलकिट शेअर केलं. या टूलकिटमध्ये शेतकरी आंदोलनाला समर्थन म्हणून करायच्या गोष्टींची मुद्देसूद माहिती होती. प्रजासत्ताक दिनी दिल्लीत शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर मार्चला लागलेल्या हिंसक वळणामागे टूलकिट असल्याचा संशय दिल्ली पोलिसांना आहे.
Read More
उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंचं ट्विटर अकाऊंट Unverified; ब्लू टिक हटवली - Marathi News | twitter withdraws blue verified badge from personal twitter handle of vice president venkaiah naidu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंचं ट्विटर अकाऊंट Unverified; ब्लू टिक हटवली

ट्विटरवर अनेकांकडून संताप व्यक्त; भाजप नेत्यांचं ट्विटरवर टीकास्त्र ...

Toolkit: टूलकिटप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेत्यांना पाठवली नोटीस - Marathi News | delhi police issues notice to two congress leaders in toolkit case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Toolkit: टूलकिटप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेत्यांना पाठवली नोटीस

Toolkit: दिल्ली पोलिसांनी टूलकिटप्रकरणी काँग्रेसच्या दोन नेत्यांना नोटीस बजावल्याची माहिती मिळत आहे. ...

BJP Nishikant Dubey: "शशी थरूर यांच्यामुळे भारताच्या प्रतिमेला गेला तडा, त्यांचं लोकसभा सदस्यत्व रद्द करा"; भाजपाचा हल्लाबोल - Marathi News | toolkit BJP Nishikant Dubey writes to speaker to remove Congress mp Shashi Tharoor from parliament standing committee | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :BJP Nishikant Dubey: "शशी थरूर यांच्यामुळे भारताच्या प्रतिमेला गेला तडा, त्यांचं लोकसभा सदस्यत्व रद्द करा"; भाजपाचा हल्लाबोल

BJP Nishikant Dubey And Congress Shashi Tharoor : आयटी समिती सदस्य पदावरून हटवण्यासह त्यांचं लोकसभा सदस्यत्व रद्द करण्याची मागणी निशिकांत दुबे यांनी केली आहे.  ...

Toolkit: संबित पात्रा यांना टूलकिटप्रकरणी नोटीस; हजर राहण्याचे पोलिसांचे निर्देश - Marathi News | raipur police sent notice to bjp sambit patra over toolkit issue | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Toolkit: संबित पात्रा यांना टूलकिटप्रकरणी नोटीस; हजर राहण्याचे पोलिसांचे निर्देश

Toolkit: भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांना नोटीस बजावून हजर राहण्याचे निर्देश पोलिसांकडून देण्यात आले आहेत. ...

महायुद्ध LIVE - ‘टूलकिट’चं राजकारण ! With Ashish Jadhao | Toolkit Tweets | Modi | Rahul Gandhi - Marathi News | World War LIVE - The Politics of 'Toolkit'! With Ashish Jadhao | Toolkit Tweets | Modi | Rahul Gandhi | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :महायुद्ध LIVE - ‘टूलकिट’चं राजकारण ! With Ashish Jadhao | Toolkit Tweets | Modi | Rahul Gandhi

...

अरबी समुद्रातील १४ तासाची झुंज ठरली यशस्वी; तौत्के चक्री वादळातून वाचला मंगळवेढ्यातील तरुण - Marathi News | The 14-hour battle in the Arabian Sea was a success; Tautke cyclone survives Mars storm | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अरबी समुद्रातील १४ तासाची झुंज ठरली यशस्वी; तौत्के चक्री वादळातून वाचला मंगळवेढ्यातील तरुण

भारतीय नौदल बनले देवदूत.... ...

"भाजपा अत्यंत खोटारडा, विखारी व कांगावाखोर पक्ष"; Toolkit प्रकरणावरुन काँग्रेसचा घणाघात - Marathi News | Congress Sachin Sawant Slams BJP and Atul Bhatkhalkar over toolkit issue | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"भाजपा अत्यंत खोटारडा, विखारी व कांगावाखोर पक्ष"; Toolkit प्रकरणावरुन काँग्रेसचा घणाघात

Congress Sachin Sawant Slams BJP and Atul Bhatkhalkar Over Toolkit : काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपाला प्रत्युत्तर दिलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून जोरदार निशाणा साधला आहे. ...

"खोटी माहिती पसरवण्यात वेळ घालवू नका, जागे व्हा आणि लोकांचे जीव वाचवायला सुरुवात करा" - Marathi News | Don’t waste time spreading lies, wake up and start saving lives says Priyanka Gandhi over Toolkit | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"खोटी माहिती पसरवण्यात वेळ घालवू नका, जागे व्हा आणि लोकांचे जीव वाचवायला सुरुवात करा"

Congress Priyanka Gandhi And Toolkit : प्रियंका गांधी यांनी खोटी माहिती पसरवू नका असं म्हणत जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. ...