लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
टिक-टॉक

टिक-टॉक, मराठी बातम्या

Tik tok app, Latest Marathi News

म्युझिकली असं नाव असणाऱ्या अ‍ॅपचं नावं टिकटॉक अ‍ॅप करण्यात आलं. टीक टॉक अ‍ॅपने तरुणाईला अक्षरक्ष: वेड लावलं आहे. भारतात 2019  पर्यंत 9 कोटी लोक टिकटॉक अ‍ॅप वापरत असल्याची माहिती आहे.
Read More
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका - Marathi News | Will Tiktok return to India? Union IT Minister Ashwini Vaishnav clarified the government's stand | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका

गेल्या काही दिवसांपासून Tiktok परत येणार असल्याची चर्चा सुरू आहे. ...

TikTok Ban: टिकटॉक खरंच भारतात पुन्हा सुरू होणार आहे का? केंद्र सरकारनेच दिलं उत्तर - Marathi News | TikTok Ban: Is TikTok really going to be relaunched in India? The central government gave the answer | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :टिकटॉक खरंच भारतात पुन्हा सुरू होणार आहे का? केंद्र सरकारनेच दिलं उत्तर

TikTok India Updates: भारत आणि चीन यांच्यातील संघर्ष निवळला असून, दोन्ही देशातील संवाद सुरू झाला आहे. त्यातच टिकटॉक पुन्हा सुरू होणार असल्याचे वृत्त धडकले. टिकटॉक भारतात सुरू होणार हे खरंय का? ...

टिकटॉक भारतात परत सुरू होणार? नवीन अपडेट आली, सोशल मीडियावर जोरदार चर्चा - Marathi News | Will TikTok be back in India? New update released, hot discussion on social media | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :टिकटॉक भारतात परत सुरू होणार? नवीन अपडेट आली, सोशल मीडियावर जोरदार चर्चा

पाच वर्षांपूर्वी भारतात बंदी घातलेला टिकटॉक पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. टिकटॉक भारतात परत येत असल्याचे बोलले जात आहे. ...

Turmeric Glow Trend: हळद चालली वाया पण दीदी को ट्राय करना है! मांजर आणि चमचाभर हळदीचा पाहा चमत्कार.. - Marathi News | Turmeric glow trend, have you tried it ? Instagram is filled with viral videos, see this magical trend | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :हळद चालली वाया पण दीदी को ट्राय करना है! मांजर आणि चमचाभर हळदीचा पाहा चमत्कार..

Turmeric Glow Trend Viral Videos, have you tried it ? Instagram is filled with viral videos, see this magical trend : पाण्यात हळद मिसळून पाहण्याची काय ही नवीन भानगड? जाणून घ्या. ...

पाकिस्तानी टिकटॉकर सुंदरी सना युसूफला तिच्याच घरात घुसून दिवसाढवळ्या का मारलं? - Marathi News | Why was Pakistani TikToker beauty Sana Yousuf killed? What exactly happened that was so big? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानी टिकटॉकर सुंदरी सना युसूफला तिच्याच घरात घुसून दिवसाढवळ्या का मारलं?

इतक्या कमी वयात तिचे इतके फॉलोअर्स आहेत म्हटल्यावर पाकिस्तानात, त्यातही तरुणाईत ती किती प्रसिद्ध असेल याची कल्पना यावी. ...

Sana Yousaf : "फ्रेंडशिप, रिजेक्शन आणि मर्डर कनेक्शन"; पाकिस्तानी टिकटॉकर सना युसूफची का झाली हत्या? - Marathi News | Sana Yousaf pakistani tiktoker murderer arrested wanted friendship | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"फ्रेंडशिप, रिजेक्शन आणि मर्डर कनेक्शन"; पाकिस्तानी टिकटॉकर सना युसूफची का झाली हत्या?

Sana Yousaf : पाकिस्तानमध्ये १७ वर्षीय टिकटॉकर सना युसूफची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. हत्येनंतर खळबळ उडाली आहे. ...

Sana Yusuf: पाहुणा बनून आला अन् जीव घेऊन गेला, पाकिस्तानच्या प्रसिद्ध टिकटॉकरची गोळ्या घालून हत्या - Marathi News | 17-Year-Old TikTok Star Sana Yousuf Shot Dead In Islamabad, Attacker Escapes After Entering Home | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पाहुणा बनून आला अन् जीव घेऊन गेला, पाकिस्तानच्या प्रसिद्ध टिकटॉकरची गोळ्या घालून हत्या

TikTok Star Sana Yousuf Death: पाकिस्तानची प्रसिद्ध टिकटॉकर सना यूसुफ हिची तिच्या राहत्या घरात हत्या झाली. अवघ्या १७ वर्षांच्या सनावर गोळ्या झाडण्यात आल्या. ...

टिकटॉक खरेदी करणार नाही, कारण...; ट्विटर विकत घेणाऱ्या एलन मस्क यांनी अखेर दिले उत्तर - Marathi News | is elon musk buying tiktok know everything about this deal | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :टिकटॉक खरेदी करणार नाही, कारण...; ट्विटर विकत घेणाऱ्या एलन मस्क यांनी अखेर दिले उत्तर

Elon Musk buying Tiktok: शॉर्ट व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेले टिकटॉप एलन मस्क खरेदी करणार अशी चर्चा अमेरिकेसह जगभरात सुरू आहे. त्यावर एलन मस्क यांनी उत्तर दिले आहे.   ...