एसएनडीएलच्या सतर्कता चमूने काल उच्चभ्रू राजनगर भागातील बहुमजली इमारतीत होत असलेली मोठी वीज चोरी उघकीस आणली आहे. चोरी आढळून आली तेव्हा ११ किलोवॉट कनेक्टेड लोड असल्याचे लक्षात आले. ही घटना सोमवारी उघडकीस आली. ...
ठाण्याच्या निर्जन भागात उभ्या असलेल्या रिक्षाचे टायर भल्या पहाटे चोरी करणाºया सलमान बर्डी आणि तन्वीर सिद्धीकी या भिवंडीतील दुकलीला चितळसर पोलिसांनी अटक केली आहे. रिक्षासह १३ टायरही त्यांच्याकडून जप्त केले आहेत. ...
शहराच्या मध्यवस्तीतील लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची तिजोरी गॅस कटरच्या सहाय्याने फोडून त्यातील १७ लाख १३ हजार ३९० रुपये चोरट्यांनी पळविल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. ...
फायनान्सची हप्ते थकीत असल्यास त्याच्या वसुलीसाठी दुचाकी वाहने उचलत असे, याच अनुभवातून दुचाकी चोरण्याचे डोक्यात आले अशी कबुली गंगाखेड पोलिसांना चोरट्याने दिली. ...
नाशिक : अंबड गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अश्विननगर, राणाप्रताप चौक, गणेश चौक यासह परिसरातील १३ घरफोड्यांची उकल केली असून चौघा संशयितांना अटक केली आहे़ यामध्ये दोन विधी संघर्षित बालकांचा समावेश असून या चौघांकडून १९ लाख रुपये किमतीचे ६५२ ग्रॅम सोने (६५ त ...
जरीपटक्यातील आजूबाजूला असलेल्या दोन मोबाईल शॉपी फोडून चोरट्यांनी १६ लाखांचे मोबाईल लंपास केले. बुधवारी सकाळी ही धाडसी चोरीची घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात प्रचंड खळबळ उडाली. ...