लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ठाणे

ठाणे

Thane, Latest Marathi News

शिवसेनेचा उल्लेख करत फडणवीस म्हणाले, बिहारमध्येही भाजप पुन्हा येणार! - Marathi News | Devendra fadnavis supports sushil modi and says We will be back in power in bihar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेनेचा उल्लेख करत फडणवीस म्हणाले, बिहारमध्येही भाजप पुन्हा येणार!

सुशील मोदी यांच्या सुरात सूर मिळवत, बिहारमध्ये भाजप पुन्हा सत्तेत येईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ...

Eknath Shinde: शिंदेंच्या बंडावेळी नॉट रिचेबल असलेल्या भाजप नेत्याला मंत्रिमंडळात स्थान? - Marathi News | Eknath Shinde: BJP leader ravindra chavan who was not reachable during Shinde's rebellion, a place in the cabinet? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिंदेंच्या बंडावेळी नॉट रिचेबल असलेल्या भाजप नेत्याला मंत्रिमंडळात स्थान?

मंत्रिमंडळ विस्तारात भाजपकडून गुजरात पॅटर्न आणून सर्व नवीन चेहरे दिले जातील, अशी शक्यता वर्तविली जात आहे ...

आज कोसळधारा! पालघर, ठाणे अन् पुण्याला रेड अलर्ट जारी; मुंबई, रत्नागिरीला ऑरेंज अलर्ट - Marathi News | Red alert issued to Palghar, Thane and Pune; Orange alert for Mumbai, Ratnagiri | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आज कोसळधारा! पालघर, ठाणे अन् पुण्याला रेड अलर्ट जारी; मुंबई, रत्नागिरीला ऑरेंज अलर्ट

तीन दिवस कोकण किनारपट्टीवर, मध्य महाराष्ट्राच्या घाट परिसरासह मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. एक ते दोन ठिकाणी अतिवृष्टी होईल. ...

घरातील स्लॅबचे प्लास्टर पडून मायलेक जखमी; गंभीर जखमी महिलेला मुंबईला हलविले - Marathi News | mother and son injured by falling plaster of house slab; The seriously injured mother was shifted to Mumbai | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :घरातील स्लॅबचे प्लास्टर पडून मायलेक जखमी; गंभीर जखमी महिलेला मुंबईला हलविले

पहाटे ३ वाजून ५१ मिनिटांच्या सुमारास घरातील स्लॅबचे प्लास्टर आशा आणि आयुष हे झोपी गेलेल्या ठिकाणीच पडले. ...

ठाण्यातून बेपत्ता झालेली अल्पवयीन मुलगी नवी मुंबईत सापडली, नौपाडा पोलिसांची कामगिरी - Marathi News | Missing minor girl from Thane found in Navi Mumbai, achievement of Naupada Police | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यातून बेपत्ता झालेली अल्पवयीन मुलगी नवी मुंबईत सापडली, नौपाडा पोलिसांची कामगिरी

तीन हात नाका येथील उड्डाणपूलाच्या खाली राहणाऱ्या एका दाम्पत्याची ही चिमुरडी ६ आॅगस्ट रोजी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास अचानक बेपत्ता झाली होती. ...

ठाणे पूर्वच्या सॅटीसने धरला वेग; ५४ % काम पूर्ण झाल्याचा पालिकेचा दावा - Marathi News | Satis from Thane East held the pace; The municipality claims that 54% of the work has been completed | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे पूर्वच्या सॅटीसने धरला वेग; ५४ % काम पूर्ण झाल्याचा पालिकेचा दावा

या ठिकाणी ६ मीटर उंचीचा डेक असणार असून त्यावर १४ बसथांबे असणार आहेत. ...

उल्हासनगरात अवैध बांधकाम कारवाई वादात? अवैध बांधकाम तक्रारी वाढल्या - Marathi News | Illegal construction action in Ulhasnagar controversy Illegal construction complaints increased | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात अवैध बांधकाम कारवाई वादात? अवैध बांधकाम तक्रारी वाढल्या

महापालिकेने सुरू केलेली कारवाई राजकीय प्रेरित असल्याचा आरोप ...

ठाणे: पोटच्या मुलीला धमकावून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या पित्याला जन्मठेप - Marathi News | Thane Crime News Father gets death sentence who threatened minor daughter and molested her | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ठाणे: पोटच्या मुलीला धमकावून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या पित्याला जन्मठेप

ठाणे पोस्को न्यायालयाचा निकाल ...