लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ठाणे

ठाणे

Thane, Latest Marathi News

ठाणे - १९२ पैकी अवघ्या १९ गणेश मंडळांनाच मिळाली मंडप उभारणीची परवानगी - Marathi News | Only 19 out of 192 ganesh mandals got permission to construct mandap thane ganeshotsav | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे - १९२ पैकी अवघ्या १९ गणेश मंडळांनाच मिळाली मंडप उभारणीची परवानगी

पालिकेने दाखवलं वाहतूक आणि स्थानिक पोलीसांकडे बोट. ...

वीज वितरणच्या हलगर्जीपणामुळे ठाण्यात वृद्धाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू - Marathi News | Elderly dies of electric shock in Thane due to lax power distribution | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वीज वितरणच्या हलगर्जीपणामुळे ठाण्यात वृद्धाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

कामोठे गावातील रहिवाशी चव्हाण हे ट्रक चालक होते. ते त्यांचा ट्रक घेऊन उपवन येथे सकाळीच काही कामानिमित्त आले होते. ...

Leopard: मध्यरात्रीच घरात शिरला बिबट्या, वडिलांनी डोकं चालवलेल्याने वाचला पोरगा - Marathi News | Leopard: A leopard entered the house in the middle of the night in shahpur kalyan | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मध्यरात्रीच घरात शिरला बिबट्या, वडिलांनी डोकं चालवलेल्याने वाचला पोरगा

निमसे यांच्या घरापाठीमागे असलेल्या पाळीव कोंबड्या ओरडण्याचा जोर-जोरात आवाज आला. ...

ठाणे जिल्ह्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या ९०० खाटांच्या जिल्हा रुग्णालयाचे काम जलद गतीने करा, रवींद्र चव्हाण यांचे आदेश - Marathi News | Ravindra Chavan orders to speed up construction of 900-bed district hospital useful for Thane district | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उपयुक्त ठरणाऱ्या ९०० खाटांच्या जिल्हा रुग्णालयाचे काम जलद गतीने करा, रवींद्र चव्हाण यांचे आदेश

Thane Hospital: जिल्ह्याभरासाठी अतिशय महत्वाच्या अशा ९०० खाटांचे जिल्हा संदर्भ सेवा रुग्णालय, परिचारिका प्रशिक्षण केंद्र व वसतीगृहाचे बांधकाम प्रस्तावित बहुमजली इमारतीच्या कामाला तत्काळ गती देऊन तातडीने पूर्ण करा. ...

इथे कंबरभर पाण्यातूनच न्यावी लागते अंत्ययात्रा; मुंबईपासून हाकेच्या अंतरावरील तलासरीची कथा - Marathi News | funeral procession has to be carried through water story of Talasari near from Mumbai | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :इथे कंबरभर पाण्यातूनच न्यावी लागते अंत्ययात्रा; मुंबईपासून हाकेच्या अंतरावरील तलासरीची कथा

मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या तलासरी तालुक्यातील बोरमाळ गावात कंबरभर पाण्यातूनच अंत्ययात्रा न्यावी लागत आहे. ...

निसर्ग संरक्षण हे प्रत्येक नागरीकाचे कर्तव्य - न्या. अभय ओक - Marathi News | Nature conservation is the duty of every citizen- abhay oak | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :निसर्ग संरक्षण हे प्रत्येक नागरीकाचे कर्तव्य - न्या. अभय ओक

डोंबिवलीच्या खोणी येथील 'घरकुल' संस्थेमार्फत रविवारी पाणवठा' या संस्थेच्या परिवारातील २५ स्वयंसेवकांचा सत्कार न्या. ओक यांच्या हस्ते रविवारी करण्यात आला. ...

चिंताजनक! ठाणे जिल्ह्यात ‘स्वाइन’चे 402 रुग्ण; तीन दिवसांत नवे ५२ रुग्ण : पाच जणांचा मृत्यू - Marathi News | 402 patients of swine flu in Thane district 52 new patients in three days five deaths | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :चिंताजनक! ठाणे जिल्ह्यात ‘स्वाइन’चे 402 रुग्ण; तीन दिवसांत नवे ५२ रुग्ण : पाच जणांचा मृत्यू

स्वाइन फ्लूच्या रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असून, मागील तीन दिवसांत ५२ नव्या रुग्णांची भर पडली आहे. ...

Dahi Handi 2022 : ठाण्यात दहीहांडी फोडताना ६४ गोविंदा जखमी; १२ जणांवर उपचार सुरू - Marathi News | Dahi Handi 2022 64 Govindas injured during Dahi-Handi celebration in thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात दहीहांडी फोडताना ६४ गोविंदा जखमी; १२ जणांवर उपचार सुरू

Dahi Handi 2022 : जखमी गोविंदापैकी ५२ जणांना किरकोळ दुखापत झाल्याने त्यांच्यावर उपचार करुन घरी सोडण्यात आले आहे.   ...